महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-47

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 47 Quiz

🌈 महादीप परीक्षा सराव पेपर – 47

पर्यायांशिवाय Quiz • स्वतः उत्तर लिहा • Show Answer

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1
नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी कोण?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 2
गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर: गांधीनगर
प्रश्न 3
भारत देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर: आशिया
प्रश्न 4
प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे?
उत्तर: मदुराई
प्रश्न 5
बैसाखी हा सण कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: पंजाब
प्रश्न 6
भारतातील सर्वात मोठी बँक कोणती?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया
प्रश्न 7
सानिया मिर्झा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: टेनिस
प्रश्न 8
भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होते?
उत्तर: अरुणाचल प्रदेश
प्रश्न 9
प्रसिद्ध ताजमहाल कोणी बांधला?
उत्तर: शहाजहान
प्रश्न 10
लोणावळा हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
प्रश्न 11
बाजूच्या इमारतीला आग लागली आहे तर अग्निशामक दलाला कोणत्या नंबरवर फोन कराल?
उत्तर: १०१
प्रश्न 12
रुग्णवाहिका बोलावण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन कराल?
उत्तर: १०२
प्रश्न 13
तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
उत्तर: अंश सेल्सिअस
प्रश्न 14
वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे अवयव कोणते आहे?
उत्तर: फूल
प्रश्न 15
वनस्पतीचे कोणते अवयव अन्ननिर्मिती, अन्नवहन व अन्नसाठा करते?
उत्तर: खोड
प्रश्न 16
पाण्याचा उत्कलनांक बिंदू व संघनन बिंदू कोणता आहे?
उत्तर: १०० अंश सेल्सिअस
प्रश्न 17
फ्रिजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान किती असते?
उत्तर: -१८ अंश सेल्सिअस
प्रश्न 18
कोणत्या वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे एक मीटर असतो?
उत्तर: राफ्लेशिया अर्नोल्डी
प्रश्न 19
जगातील सर्वात लहान फूल असलेली वनस्पती कोणती?
उत्तर: वोल्फिया
प्रश्न 20
जे प्राणी जमिनीवर राहतात व हवेतही संचार करतात त्यांना कोणते प्राणी म्हणतात?
उत्तर: खेचर
प्रश्न 21
कृष्णा नदी कोठे उगम पावते?
उत्तर: महाबळेश्वर
प्रश्न 22
भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
प्रश्न 23
महाराष्ट्रातील पांढरे सोने असलेला जिल्हा कोणता?
उत्तर: यवतमाळ
प्रश्न 24
महाराष्ट्राला किती कि.मी. सागरी किनारा लाभला आहे?
उत्तर: ७२०
प्रश्न 25
महाराष्ट्रातील लाकडी खेळणीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर: सावंतवाडी
प्रश्न 26
महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे?
उत्तर: छत्तीसगड
प्रश्न 27
महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही?
उत्तर:
प्रश्न 28
राजमाता जिजाऊचे जन्मगाव कोणते?
उत्तर: सिंदखेडराजा
प्रश्न 29
महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कोणता?
उत्तर: नंदुरबार
प्रश्न 30
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता?
उत्तर: गडचिरोली
प्रश्न 31
पित्ताची निर्मिती कोणत्या आंतरेंद्रियात होते?
उत्तर: यकृत
प्रश्न 32
तांबड्या पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात?
उत्तर: ऑक्सिजन
प्रश्न 33
नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
उत्तर: मोतीबिंदू
प्रश्न 34
मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
उत्तर: २०६
प्रश्न 35
मानवी हाडात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो?
उत्तर: कॅल्शियम
प्रश्न 36
मानवाची श्रवण क्षमता किती डेसिबल आहे?
उत्तर: ८० डेसिबल
प्रश्न 37
सिस्मोग्राफचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो?
उत्तर: भूकंप
प्रश्न 38
टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर: ग्रहम बेल
प्रश्न 39
कोणत्या आम्लाला रसायनांचा राजा म्हणतात?
उत्तर: सल्फ्यूरिक आम्ल
प्रश्न 40
रेबीज या रोगाचे जंतू कोणत्या प्राण्यांपासून पसरतात?
उत्तर: कुत्रा
प्रश्न 41
'अभिनव भारत' ही संघटना कोणी स्थापन केली?
उत्तर: वि. दा. सावरकर
प्रश्न 42
१९७२ चा 'सिमला करार' कोणत्या दोन देशांदरम्यान झाला?
उत्तर: भारत-पाकिस्तान
प्रश्न 43
मोहेंजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली?
उत्तर: सिंधू
प्रश्न 44
आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता?
उत्तर: ऋग्वेद
प्रश्न 45
सातवाहन राजाची राजधानी कोणती होती?
उत्तर: पैठण
प्रश्न 46
'मेघदूत' हे काव्य कोणी लिहिले?
उत्तर: कवी कालिदास
प्रश्न 47
प्राचीन काळात विदर्भात कोणाचे राज्य होते?
उत्तर: वाकाटक
प्रश्न 48
भारताच्या पहिल्या जनगणनेत स्त्रियांचे (दरहजारी) प्रमाण किती होते?
उत्तर: ९४६
प्रश्न 49
१९७३ चे चिपको आंदोलन कशासाठी होते?
उत्तर: वृक्षतोड थांबविणे
प्रश्न 50
अणुस्फोट चाचणीचा निर्णय कोणी घेतला?
उत्तर: इंदिरा गांधी
सरावासाठी तयार केलेले Interactive HTML Quiz

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment