महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-42

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 42 Quiz

🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 42

पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा

टीप: उपलब्ध फाईलमधून प्रश्न 10 ते 50 स्पष्टपणे मिळाले; म्हणून या आवृत्तीत 41 प्रश्न समाविष्ट केले आहेत.
उत्तर पाहिले: 0 / 41
प्रश्न 1

एका वस्तूची किंमत 20% ने कमी झाली तर त्याच रकमेत किती टक्के वस्तू जास्त मिळतील?

प्रश्न 2

पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 5, 11, 17, 23, …

प्रश्न 3

पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 100, 81, 64, 49, …

प्रश्न 4

एका सांकेतिक भाषेत Clock हा शब्द 44 असा लिहितात तर Watch हा शब्द कसा लिहाल?

प्रश्न 5

सहसंबंध ओळखा: नाशिक : द्राक्षे :: नागपूर : …

प्रश्न 6

एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जाते. दुपारी 2 वाजता बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता किती वाजलेले असतील?

प्रश्न 7

एका इंग्रजी वर्षात 30 दिवसांचे एकूण किती महिने येतात?

प्रश्न 8

जर x = 24, T = 20 तर L = किती?

प्रश्न 9

सहसंबंध ओळखा: गाय : गोठा :: घोडा : …

प्रश्न 10

सहसंबंध ओळखा: फुल : गुच्छ :: भाकरी : …

प्रश्न 11

सहसंबंध ओळखा: कावळा : कावकाव :: वाघ : …

प्रश्न 12

पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात?

प्रश्न 13

आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता?

प्रश्न 14

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

प्रश्न 15

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 16

‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

प्रश्न 17

स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री कोण होते?

प्रश्न 18

मुंबई शहर जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला?

प्रश्न 19

गोल क्रांती कशाशी संबंधित आहे?

प्रश्न 20

मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे?

प्रश्न 21

वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

प्रश्न 22

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा किल्ला कोणता?

प्रश्न 23

साखर उत्पादनात भारतात प्रथम असलेले राज्य कोणते?

प्रश्न 24

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता?

प्रश्न 25

पवन विद्युत केंद्र कोठे आहे?

प्रश्न 26

महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील नद्या कमी लांबीच्या आहेत?

प्रश्न 27

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती?

प्रश्न 28

महाराष्ट्रात प्रसिद्ध दीक्षाभूमी कोठे आहे?

प्रश्न 29

महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

प्रश्न 30

कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 31

संत्र्याची बाजारपेठ कोठे आहे?

प्रश्न 32

कोणत्या पक्ष्याला शांततेचे प्रतीक म्हणून ओळखतात?

प्रश्न 33

सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे?

प्रश्न 34

भारतातील कल्पक्कम हा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे?

प्रश्न 35

जगात एकूण किती महाद्वीप आहेत?

प्रश्न 36

शून्याचा शोध कोणी लावला?

प्रश्न 37

उचक्या लागल्यावर काय प्यावे?

प्रश्न 38

प्रसिद्ध गिर जंगल कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 39

लालबहादूर शास्त्री यांचे मूळ आडनाव काय होते?

प्रश्न 40

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतातील आहे?

प्रश्न 41

‘नेफा’ हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे?

महादीप परीक्षा सराव Quiz • Practice Paper 42

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment