महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 34
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 34
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात?
कृष्णदेवराय यांनी राजनीतीविषयक कोणता ग्रंथ लिहिला?
शिखांचे नववे गुरू कोण होते?
स्वराज्याची स्थापना कोणी केली?
शिखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे?
दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात?
मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
शीख धर्माचे संस्थापक कोण आहे?
खालसा दल कोणी संघटित केले?
पिरॅमिडचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
सोने व हिऱ्याचा देश कोणता?
बुडत्या सूर्याचा देश कोणता?
अमेरिका विमानतळ कोठे आहे?
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
जगप्रसिद्ध बकिंगहम पॅलेस कोठे आहे?
जगप्रसिद्ध लाल चौक कोठे आहे?
व्हाईट हाउस इमारत कोठे आहे?
जगप्रसिद्ध आयफेल टॉवर कोठे आहे?
"स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" कोठे आहे?
गटात न बसणारा ओळखा. लांडगा, बकरी, घोडा, गाढव, लांडगा
इ.स. 2006 मध्ये प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता. तर त्याचवर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल?
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 37, 31, 29, 23, …..?
जर A = 49, B = 64, C = 81 तर E = किती?
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 25, 31, 36, ?, 47
जर काळ्या रंगाचा अर्थ लाल, लाल रंगाचा अर्थ निळा, निळ्या रंगाचा अर्थ पिवळा, पिवळ्या रंगाचा अर्थ हिरवा, तर स्वच्छ आकाशाचा रंग कोणता असेल?
जर 2024 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2024 मध्ये हिंदी दिवस कोणत्या दिवशी येईल?
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 2, 5, 10, 17, …..?
1 जानेवारी 2008 ते 31 डिसेंबर 2008 या महिन्यांचे एकूण दिवस किती?
गटात न बसणारा खेळ ओळखा – क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, हॉकी
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
मुलींसाठी राजश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे?
जोग / गेरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे?
चित्रकोट धबधबा कोणत्या नदीवर आहे?
नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्जत कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
मुलींसाठी नंदागौरी देवी कन्या धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
महाग्रेप्सचे मुख्यालय कोठे आहे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वांत जास्त जिल्हे आहेत?
क्वारंटाईन वॉच अँप कोणत्या राज्याने लाँच केले?
दलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
अजिंठा कशाकरीता प्रसिद्ध आहे?
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




