महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 78

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 78

🌈 महादीप परीक्षा सराव चाचणी – 78

सामान्य ज्ञान • Best Of Luck • एकूण 50 प्रश्न
प्रश्न 1
जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
उत्तर: पॅसिफिक महासागर
प्रश्न 2
जागतिक कॅन्सर दिन केव्हा साजरा करतात?
उत्तर: 04 फेब्रुवारी
प्रश्न 3
काळेखंड असे कोणत्या खंडास म्हणतात?
उत्तर: आफ्रिका
प्रश्न 4
स्पेन या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते?
उत्तर: गरूड
प्रश्न 5
ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर: अमेरिका
प्रश्न 6
दिलेल्या संख्यामालेत जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत?
उत्तर: तीन
प्रश्न 7
इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून १० व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल?
उत्तर: 12
प्रश्न 8
वेगळा शब्द लिहा : जांभळा, करडा, हिरवा, नारंगी
उत्तर: करडा
प्रश्न 9
121, 169, 225, 289, ..?
उत्तर: 361
प्रश्न 10
स्वराजच्या सासऱ्याच्या मुलाच्या एकुलत्या एक बहिणीशी स्वराजचे काय नाते आहे?
उत्तर: पती
प्रश्न 11
army : armies :: country : ?
उत्तर: countries
प्रश्न 12
lion : cub :: crocodile : ?
उत्तर: hatchling
प्रश्न 13
Write synonym : compress – ?
उत्तर: crush
प्रश्न 14
Complete – Necessity is the …………………………………..
उत्तर: mother of invention
प्रश्न 15
A person who sells the things we need daily
उत्तर: shopkeeper
प्रश्न 16
म्हण पूर्ण करा : हलवायाच्या घरावर ……………………………………..
उत्तर: तुळशीपत्र
प्रश्न 17
खूप आयुष्य असलेला
उत्तर: दीर्घायू, दीर्घायुषी
प्रश्न 18
अलंकारिक शब्द लिहा : मोठे भांडण
उत्तर: खडाजंगी
प्रश्न 19
विरुद्धार्थी शब्द लिहा : सकर्मक × ?
उत्तर: अकर्मक
प्रश्न 20
वाक्प्रचार लिहा : कपाळ फुटणे
उत्तर: दुर्दैव ओढवणे
प्रश्न 21
15 ÷ 3 + 7 = ?
उत्तर: 12
प्रश्न 22
एकाच प्रतलात एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर: समांतर रेषा
प्रश्न 23
5 रुपयांची 20 नाणी, 20 रुपयांच्या 2 नोटा व 200 रुपयांची 1 नोट असे एकूण रुपये किती?
उत्तर: 340 रुपये
प्रश्न 24
-1 × -2 × -3 × -4 = ?
उत्तर: 24
प्रश्न 25
45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किमतीतील फरक काढा.
उत्तर: 4400
प्रश्न 26
स्वर्णतला 4000 रुपये दरमहा पगाराची नोकरी आहे आणि दरमहा 120 रुपयांची वाढ झाल्यास चौथ्या महिन्याचा पगार किती?
उत्तर: 4480
प्रश्न 27
48 सेमी परिमितीच्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज 32 सेमी असेल तर तिसरी बाजू किती?
उत्तर: 16
प्रश्न 28
व्यासामुळे तयार होणाऱ्या दोन्ही वर्तुळखंडांना काय म्हणतात?
उत्तर: अर्धवर्तुळ
प्रश्न 29
5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे तर 3 मीटर तारेची किंमत किती?
उत्तर: 48
प्रश्न 30
100 क्विंटल गुळाची निर्मिती व्हायला 4 दिवस लागतात तर 20 टन गुळाची निर्मिती किती दिवसांत होईल?
उत्तर: 8 दिवसांत
प्रश्न 31
हडप्पा संस्कृतीला कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: सिंधुसंस्कृती
प्रश्न 32
वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती?
उत्तर: संस्कृत
प्रश्न 33
सिकंदरच्या सेनापतीचे नाव काय होते?
उत्तर: सेल्युकस निकेटर
प्रश्न 34
गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते?
उत्तर: श्रीगुप्त
प्रश्न 35
हर्षवर्धनाच्या जीवनावरील ‘हर्षचरित’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: राजकवी बाणभट्ट
प्रश्न 36
महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे स्थापना करण्यात आली?
उत्तर: मुंबई
प्रश्न 37
चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा पॅटर्नला कोणते पॅटर्न म्हणतात?
उत्तर: दळवी पॅटर्न
प्रश्न 38
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर: ग्रामसेवक
प्रश्न 39
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले?
उत्तर: ग्रामगीता
प्रश्न 40
सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला?
उत्तर: बौद्ध धर्माचा
प्रश्न 41
त्वचेचा गोरेपणा व काळेपणा कोणत्या रंगद्रव्याच्या प्रमाणावरून ठरतो?
उत्तर: मेलॅनिन
प्रश्न 42
अधिवासावरून गांडूळ हा प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो?
उत्तर: उभयचर
प्रश्न 43
बॅटने चेंडू टोलवणे हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे?
उत्तर: स्नायू
प्रश्न 44
‘बेरीबेरी’ रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो?
उत्तर: ब (B)
प्रश्न 45
प्रयोगशाळेत पाणी तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण?
उत्तर: हेनरी कॅव्हेंडिश
प्रश्न 46
योग्य पोषण न होणे याला काय म्हणतात?
उत्तर: कुपोषण
प्रश्न 47
सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?
उत्तर: जैविक पदार्थ
प्रश्न 48
रक्तपेशी व पशूंचे वीर्य टिकवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या नायट्रोजनचा उपयोग होतो?
उत्तर: द्रवरूप नायट्रोजन
प्रश्न 49
अनेक साधी यंत्रे जोडून तयार झालेल्या यंत्रांना काय म्हणतात?
उत्तर: गुंतागुंतीची यंत्रे
प्रश्न 50
दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या संयोगाला काय म्हणतात?
उत्तर: संयुग

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment