महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 93

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 93

महादीप परीक्षा सराव चाचणी – 93

EST OF LUCK • 50 प्रश्न

1. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
2. स्वित्झर्लंड कोणत्या खंडात आहे?
3. जागतिक योग दिन केव्हा साजरा करतात?
4. अंदमान-निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे?
5. इराकची राजधानी कोणती?
6. भारताची प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजली जाते?
7. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे?
8. भारताची राष्ट्रीय लिपी कोणती?
9. महानदीवर कोणते धरण बांधले आहे?
10. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
11. यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात?
12. महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा कोणता?
13. म्हैसमाळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
14. कळसूबाई शिखराची उंची किती मीटर आहे?
15. राज्यपालाची नियुक्ती कोण करते?
16. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी — एक शब्द
17. विमानांचा : ताफा :: खेळाडूंचा : …?
18. तोंडघशी पाडणे — वाक्प्रचाराचा अर्थ
19. उद्घाटन × …?
20. म्हण पूर्ण करा : सुंभ जळला तरी ……….
21. Complete: The early bird … catches the worm.
22. Synonym: Detach =
23. Opposite: Absence ×
24. Plural: Foot —
25. A person who stitches our clothes:
26. संख्या मालिका पूर्ण करा : 7, 15, 31, …, 127
27. विसंगत घटक ओळखा : इंग्रजी, संस्कृत, हिंदी, मराठी
28. MARATHI → ATHIMAR तर HISTORY → ?
29. भिंतीला खिडकी, खिडकीला दरवाजा, दरवाज्याला अंगण व अंगणाला भिंत म्हटले तर घरात प्रवेश कोठून केला जाईल?
30. ऑगस्ट महिन्यात पहिला रविवार ४ तारखेला असल्यास स्वातंत्र्यदिनाचा वार कोणता?
31. 729 चे वर्गमूळ किती?
32. D हे रोमन अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरतात?
33. 5535390 ही संख्या अक्षरात लिहा.
34. सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत १ मिळवल्यास कोणती संख्या येते?
35. -9, -5, 0, 3, 5, 9 यांतील सर्वात लहान संख्या कोणती?
36. लांबी 24 मी. व रुंदी 20 मी. असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?
37. मोजसंख्यांना कोणत्या संख्या म्हणतात?
38. 0, 2, 5, 3, 6 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करा.
39. १ ते १०० पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
40. एका पेनची किंमत 12 रु. असल्यास 8 पेनची किंमत किती?
41. डायनामाइटचा शोध कोणी लावला?
42. पाण्याचा गोठणबिंदू किती अंश आहे?
43. चंद्रापासून प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
44. विक्रम साराभाई अवकाश केंद्र कोठे आहे?
45. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती?
46. सर्वात मौल्यवान धातू कोणता?
47. सर्वात जास्त लोह कोणत्या पालेभाजीत असते?
48. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
49. अपोलो ११ हे यान चंद्रावर कोणत्या देशाने पाठवले?
50. उसाच्या रसात कोणते जीवनसत्त्व असते?

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment