महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 90

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 90

🌈 महादीप परीक्षा सराव चाचणी – 90

Mahadeep Exam • Best Of Luck • 50 प्रश्न

पर्याय न देता — Show Answer दाबून उत्तर पाहा

प्रश्न 1
म्हण पूर्ण करा : साखरेचे खाणार….
देणाराचेही खावे
प्रश्न 2
उसाची : मोळी :: तारकांचा : …….
समूह
प्रश्न 3
शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.
चक्रीवादळ
प्रश्न 4
मधमाशांचे : पोळे :: हत्तींचा :….?
कळप
प्रश्न 5
वाघाची : डरकाळी :: चिमणीची :…..?
चिवचिव
प्रश्न 6
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे ….
त्रैमासिक
प्रश्न 7
विरुद्ध शब्द लिहा : अविश्वास × ………….
विश्वास
प्रश्न 8
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : कपाळ फुटणे …
दुर्दैव ओढवणे
प्रश्न 9
अलंकारिक शब्द लिहा : निसर्गात नसलेली वस्तू :…..
काल्पनिक वस्तू
प्रश्न 10
भाषण ऐकणारे – श्रोते : प्रेरणा देणारा –
प्रेरक
प्रश्न 11
जोड शब्द लिहा : भोळा – भाबडा :: वृक्ष -….?
वृक्षवल्ली
प्रश्न 12
कादंबरी लिहिणारा …….
कादंबरीकार
प्रश्न 13
समानार्थी शब्द लिहा : आरसा = ……….
दर्पण
प्रश्न 14
"स्वेदगंगा" कोणी लिहिले?
कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)
प्रश्न 15
“प्रल्हाद केशव अत्रे” यांचे टोपण नाव काय?
आचार्य अत्रे
प्रश्न 16
शारदा हे नाटक कोणी लिहिले?
गोविंद बल्लाळ देवल
प्रश्न 17
कोणत्या भाषेतून मराठी भाषेचा विकास झाला?
महाराष्ट्री प्राकृत
प्रश्न 18
मराठी शब्दाच्या एकूण जाती किती आहे?
आठ
प्रश्न 19
७५ वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात?
अमृत महोत्सव
प्रश्न 20
बटाटा, तंबाखू, शित्तर, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले?
पोर्तुगीज
प्रश्न 21
A person who brings letters for us?
Postman
प्रश्न 22
Write plural form : Man – ……….
Men
प्रश्न 23
Write opposite word : Dusk X ……..
Dawn
प्रश्न 24
Write synonyms : Small = ………..
Little
प्रश्न 25
Complete : No pain ……………….
No gain
प्रश्न 26
मोजसंख्येमधील सर्वात लहान संख्या कोणती?
एक
प्रश्न 27
49.235 या संख्येमधील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती?
40
प्रश्न 28
वस्तू विकत घेणे म्हणजे वस्तूची …….. करणे होय?
खरेदी
प्रश्न 29
काल मापनाच्या दोन पद्धती कोणत्या?
12 तासांची व 24 तासांची पद्धत
प्रश्न 30
240 मिनिट म्हणजे किती तास होईल?
4 तास
प्रश्न 31
8 पेनची किंमत 88 रु. तर 3 पेनची किंमत किती?
33 रुपये
प्रश्न 32
एक सौर वर्ष म्हणजे किती दिवस?
365 दिवस
प्रश्न 33
त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज किती असते?
180°
प्रश्न 34
पायथॅगोरस हे थोर गणित तज्ञ कोणत्या देशाचे होते?
ग्रीस
प्रश्न 35
-132 ची विरुद्ध संख्या लिहा?
132
प्रश्न 36
घनाला किती कडा असतात?
12
प्रश्न 37
द्रव पदार्थांचे प्रमाणित एकक कोणते?
लिटर
प्रश्न 38
आर्यभट्टांनी लिहिलेला गणितीय ग्रंथ कोणता?
आर्यभटीय
प्रश्न 39
49 चे वर्गमूळ लिहा?
7
प्रश्न 40
सममूळ संख्या कोणती?
समान विभाजक असलेल्या संख्या
प्रश्न 41
नाक – वास : स्पर्श – ?
त्वचा
प्रश्न 42
सांकेतिक भाषेत घड्याळाला टीव्ही, टीव्हीला रेडिओ, रेडिओला शेगडी म्हटले तर स्त्रिया स्वयंपाक कशावर करतील?
शेगडी
प्रश्न 43
एका सांकेतिक भाषेत CLOCK हा शब्द 44 असा लिहितात तर WATCH हा शब्द कसा लिहाल?
57
प्रश्न 44
4, 8, 12, ……., 20
16
प्रश्न 45
आवळा – तुरट : ऊस – …..
गोड
प्रश्न 46
वेगळा शब्द ओळखा : चौरस, त्रिकोण, चौकोन, शंकू
शंकू
प्रश्न 47
वाफ – उष्णता : बर्फ – ……….
थंडावा
प्रश्न 48
रोहन रोहितला म्हणाला तुझ्या आईची सासू माझी आजी आहे तर रोहनचे वडील रोहितच्या आजोबांचे कोण?
मुलगा
प्रश्न 49
लीप वर्ष दर ………. वर्षांनी येते?
4
प्रश्न 50
EFGH ….. GHIG , HIJK
FGHI
दिनांक : ११.०९.२०२४ • एकूण गुण : ५०

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment