महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 80

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 80

🌈 महादीप परीक्षा सराव चाचणी – 80

50 प्रश्न • Best Of Luck • Show Answer

प्रश्न 1
अलंकारिक शब्द लिहा : अगदी दुर्मिळ वस्तू ……
उंबराचे फूल
प्रश्न 2
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. गळ्यातला ताईत होणे……
अत्यंत आवडता होणे
प्रश्न 3
शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : मृत्यूवर विजय मिळविणारा
मृत्युंजय
प्रश्न 4
समानार्थी शब्द लिहा : संरचना……..?
ठेवण
प्रश्न 5
म्हण पूर्ण करा : गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर…………?
मोडून खाल्ली
प्रश्न 6
विसंगत घटक ओळखा? 115, 264, 305, 460
264
प्रश्न 7
प्रेमची आई रामच्या पत्नीच्या सासूची लहान बहीण असेल व छायाची मोठी बहीण असेल तर छाया प्रेमची कोण?
मावशी
प्रश्न 8
एका सांकेतिक भाषेत Bag = 10 व Dog = 26 असेल तर Man = …….?
28
प्रश्न 9
विसंगत घटक ओळखा? कुत्रा, लांडगा, घोडा, वाघ
घोडा
प्रश्न 10
20, 30,……, 56, 72
42
प्रश्न 11
Which is India's national river ?
Ganga
प्रश्न 12
Complete: A friend in need is…..?
friend indeed
प्रश्न 13
Write plural form : family………….?
families
प्रश्न 14
Write opposite: broad x……………?
Narrow
प्रश्न 15
Cat Kitten:: Sheep: ………..
Lamb
प्रश्न 16
आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा करतात?
24 जानेवारी
प्रश्न 17
UNESCO चे मुख्यालय कुठे आहे?
पॅरीस
प्रश्न 18
इजिप्त देशाची राजधानी कोणती?
कैरो
प्रश्न 19
जगातील सर्वात उंच पुतळा कोणता?
स्टॅच्यू ऑफ युनिटी
प्रश्न 20
रशियाच्या संसदेचे नाव काय?
ड्यमा / फेडरल असेंब्ली
प्रश्न 21
528.34 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती?
0.04
प्रश्न 22
आज रोजी राम व श्याम या जुळ्या भावांच्या वयाची बेरीज त्यांच्या वडिलांच्या वयाएवढी आहे. त्यांच्या वडिलांचे पुढील 5 वर्षांचे वय 59 वर्षे असेल तर आज रामचे वय किती?
27 वर्षे
प्रश्न 23
ताशी 60 कि.मी. वेगाने धावणारी कार जर 200 कि.मी. अंतर फक्त 2 तास 30 मिनिटांत कापत असेल तर त्या कारचा वेग ताशी कितीने वाढला आहे?
20 कि.मी. / तास
प्रश्न 24
π (पाय) ची किंमत लिहा?
22/7 किंवा 3.14
प्रश्न 25
24 ताशी घड्याळ्यात 18 वाजले असेल तर काट्यांनी बनविलेला कोन किती अंशाचा असेल?
180°
प्रश्न 26
वस्तू विकणे म्हणजे वस्तूचे काय होय?
विक्रय
प्रश्न 27
त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो कोणता त्रिकोण असतो?
काटकोन त्रिकोण
प्रश्न 28
केशव जवळ 105 रुपये आहे. त्याने 5 रुपयाला 1 या प्रमाणे पाऊण डझन आंबे व 8 रुपयाला 1 याप्रमाणे सव्वा डझन संत्री घेतली तर आंबे व संत्री खरेदी करण्यासाठी किती रुपये कमी पडेल?
60 रुपये
प्रश्न 29
अनेकावरून एकाची किंमत व नंतर एकावरून अनेकाची किंमत काढणे यास काय म्हणतात?
एकमान पद्धत
प्रश्न 30
4, 5, 3, 9 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांचा फरक किती?
6084
प्रश्न 31
हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?
21%
प्रश्न 32
कोणता कोळसा धूरविरहित ऊर्जा देतो?
अॅन्थ्रेसाइट
प्रश्न 33
GMRT या दुर्बिणी समूहातील प्रत्येक दुर्बिणीचा व्यास किती मीटर आहे?
45 मीटर
प्रश्न 34
भारतात कोणत्या उपग्रहाचा वापर फक्त शिक्षण क्षेत्रासाठीच केला जातो?
EDUSAT
प्रश्न 35
पॉली टेट्राफ्ल्युरोइथिलेन (Teflon) चा शोध कोणत्या शतकात लागला?
20व्या शतकात
प्रश्न 36
मूलद्रव्याच्या लहान कणांना अणू असे नाव देणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय?
डेमॉक्रिटस
प्रश्न 37
तुमच्या हाताला डास चावला आहे हा संदेश कोणत्या तंत्रामार्फत मेंदूपर्यंत पोहोचतो?
चेतातंतू
प्रश्न 38
उर्वरक हे हाड शरीराच्या कोणत्या अवयवात असते?
मांडी
प्रश्न 39
झाडांची पाने कशामुळे पिवळी पडतात?
नायट्रोजन कमी झाल्यामुळे
प्रश्न 40
जोहान्स वर्मन हा शास्त्रज्ञ कोणत्या देशाचा आहे?
श्रीलंका
प्रश्न 41
मुघल सम्राट बाबरनंतर दिल्लीच्या गादीवर कोणता मुघल सम्राट आला?
हुमायून
प्रश्न 42
मौर्य साम्राज्याची राजधानी कोठे होती?
पाटलीपुत्र
प्रश्न 43
भारतात सर्वात मोठे वाचनालय कोणत्या राज्यात आहे?
पश्चिम बंगाल
प्रश्न 44
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात राज्याचा जमाखर्च पाहणाऱ्यास काय म्हणत होते?
अमात्य
प्रश्न 45
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या साली झाली?
1817
प्रश्न 46
सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय कोणत्या युद्धानंतर घेतला?
कलिंगचे युद्ध
प्रश्न 47
मा. रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते?
20 वे
प्रश्न 48
G-20 आंतरराष्ट्रीय संमेलन 2023 मध्ये कोणत्या देशात झाले?
भारत
प्रश्न 49
पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात?
24 तास
प्रश्न 50
राज्यसभेच्या खासदाराचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
6 वर्षे

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment