“टेक्नॉलॉजी” या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता?
उत्तर: तंत्रज्ञान
प्रश्न 28
हा, सि, ए, ति, क या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उत्तर: ऐतिहासिक
प्रश्न 29
“स्वेदगंगा” चे कवी कोण?
उत्तर: विंदा करंदीकर
प्रश्न 30
101, 80, 65, 48, ……….
उत्तर: 37
प्रश्न 31
एका सांकेतिक भाषेत 264 ही संख्या 153 अशी लिहितात तर 364 ही संख्या कशी लिहिली जाईल?
उत्तर: 253
प्रश्न 32
AB : ZY :: CD : ……….
उत्तर: XW
प्रश्न 33
2014 या वर्षी नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 या वर्षीच्या बालिका दिन कोणत्या दिवशी आला होता?
उत्तर: रविवार
प्रश्न 34
इशान राणीला म्हणाला, “तू माझ्या आजीच्या नंदेची मुलगी आहेस तर राणी इशानच्या वडिलांची कोण?”
उत्तर: भाची
प्रश्न 35
6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठी संख्या मिळेल?
उत्तर: 900000
प्रश्न 36
ज्या कोनाचे माप 180° ते 360° च्या दरम्यान असते त्या कोणाला ………. म्हणतात.
उत्तर: प्रवेशालकोन
प्रश्न 37
अमरने 2000 रु. च्या 10 नोटा, 1000 रु. च्या 15 नोटा, 200 रु. च्या 20 नोटा बँकेत भरल्या तर त्यांनी एकूण किती रुपये बँकेत जमा केले?
उत्तर: 39000 रुपये
प्रश्न 38
श्रीमती देसाई यांनी जेवढ्या किमतीत 30 टेबल खरेदी केले तेवढीच किंमत यापैकी 25 टेबल विकून मिळवली तर या व्यवहारात त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला?
उत्तर: 20% नफा
प्रश्न 39
प्रत्येकी 4 से.मी. बाजू असलेले 4 चौरस एकमेकांना जोडून मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती?
उत्तर: 32 से.मीटर
प्रश्न 40
3600 या संख्येचे वर्गमूळ किती?
उत्तर: 60
प्रश्न 41
राहुल पहाटेपासून 4.45 वाजता पासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत अभ्यासाला बसला. तर त्याने एकूण किती तास अभ्यास केला?
उत्तर: 8 तास 45 मिनिटे
प्रश्न 42
9, 1, 0, 5, 8 या अंकांनी तयार होणारी लहानात लहान संख्या लिहा.
उत्तर: 10589
प्रश्न 43
तांबडा सूर्य कोणत्या घटनेशी संबंधित आहे?
उत्तर: विकिरण
प्रश्न 44
“आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” केव्हा असतो?
उत्तर: 16 सप्टेंबर
प्रश्न 45
कार्बन डाय ऑक्साईडचे रासायनिक सूत्र लिहा.
उत्तर: CO₂
प्रश्न 46
डॉ. कॅस्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये कोणत्या रक्तगटाचा शोध लावला?
उत्तर: AB
प्रश्न 47
भारत सरकारने “राष्ट्रीय पूर आयोगाची” स्थापना कधी केली?
उत्तर: 1976
प्रश्न 48
मेंदूच्या सभोवताल असणारे द्रव्य?
उत्तर: चेतातरल
प्रश्न 49
ISRO चा विस्तृत स्वरूप (long form) काय आहे?
उत्तर: Indian Space Research Organization
प्रश्न 50
मानवी रक्ताचा PH किती असतो?
उत्तर: 7.4
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.