महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 52

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 52

📚 महादीप परीक्षा सराव चाचणी – 52

50 प्रश्न • Best Of Luck • स्वतः उत्तर लिहा • Show Answer

उत्तर पाहिले: 0 / 50
1महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे?
उत्तर: नागपूर
2महाराष्ट्र राज्याची पूर्व–पश्चिम लांबी किती आहे?
उत्तर: सुमारे ८०० किमी
3विभागीय स्तरावर विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: ११
4भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो?
उत्तर: भीमाशंकर
5पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
उत्तर: पु. ल. देशपांडे
6महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?
उत्तर: अरबी समुद्र
7महाराष्ट्र राज्याचा पहिला साक्षर जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग
8भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर: प्रवरा नदी
9महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर: महाराष्ट्र भूषण पुरस्कार
10महाराष्ट्र पठाराचा भाग मुख्यतः कोणत्या मृदेने व्यापला आहे?
उत्तर: काळी मृदा
11महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पिके कोणती?
उत्तर: भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीन
12सीताफळ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अधिक पिकविले जाते?
उत्तर: पुरंदर
13पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर: अकोला
14ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर
15महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता?
उत्तर: चंद्रपूर
16प्रसिद्ध सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
17पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
उत्तर: अकोला
18चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती
19प्रसिद्ध दीक्षाभूमी हे ठिकाण कोठे आहे?
उत्तर: नागपूर
20इंडिया गेट कोणत्या शहरात आहे?
उत्तर: नवी दिल्ली
21भारतामधील सर्वांत उंच पुतळा कोणता आहे?
उत्तर: स्टॅच्यू ऑफ युनिटी
22सिंहांसाठी प्रसिद्ध गीरचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: गुजरात
23भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे?
उत्तर: बंगालचा उपसागर
24नील क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर: मत्स्य उत्पादन
25लावणी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: महाराष्ट्र
26राजघाट कोणाची समाधीस्थळ आहे?
उत्तर: महात्मा गांधी
27विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: बुद्धिबळ
28सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: क्रिकेट
29‘जय जवान जय किसान’ हा नारा कोणी दिला?
उत्तर: लालबहादूर शास्त्री
30गुजरात राज्याची राजधानी कोणती?
उत्तर: गांधीनगर
31प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे?
उत्तर: राकेश शर्मा
32भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या?
उत्तर: मीरा कुमार
33क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठे राज्य कोणते?
उत्तर: राजस्थान
34भारत कोणत्या खंडात येते?
उत्तर: आशिया
35भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
उत्तर: सत्यमेव जयते
36ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
उत्तर: साहित्य
37भारतातील सर्वांत लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता?
उत्तर: NH 44
38भारतातील सर्वांत मोठे घुमट कोणते?
उत्तर: गोल घुमट
39भारतातील उंच वृक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले झाड कोणते?
उत्तर: ग्रेट फायकस ट्री
40ब्राझीलचे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर: ब्राझील
41जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता?
उत्तर: शहामृग
42जगातील सर्वांत मोठा पर्वत कोणता?
उत्तर: माउंट एव्हरेस्ट
43जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात?
उत्तर: १३ फेब्रुवारी
44श्रीलंका या देशाचे चलन कोणते आहे?
उत्तर: श्रीलंकन रुपया
45‘मावळत्या सूर्याचा देश’ कोणता?
उत्तर: जपान
46पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत?
उत्तर: ७
47जगातील सर्वांत मोठे फूल कोणते?
उत्तर: रॅफ्लेशिया
48सर्वाधिक कॉफी उत्पादक देश कोणता?
उत्तर: ब्राझील
49मायनरचे पॅलेस कोणत्या देशात आहे?
उत्तर: इंडोनेशिया
50भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
उत्तर: सारनाथ येथील अशोकस्तंभातील सिंहशीर्ष

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment