महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 38
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 38
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
यवतमाळ जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा (क्षेत्रफळाने) जिल्हा कोणता?
विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत?
भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे?
दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
यवतमाळ नांदेड या दोन जिल्ह्याची सीमा कोणती नदी आहे?
'विष्णुपुरी' प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी संरक्षित आहे?
जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता?
खजुराहोची सुप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे?
जगातील सर्वात लांब मातीचे धरण कोणते आहे?
ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?
भारतातील सर्वात मोठा जवाहर बोगदा कुठे आहे?
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे?
पारस औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
चीन या देशाची राजधानी कोणती?
जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?
mouse : mice :: ox : …………..
elephant : forest :: bull : …………?
0 ला कोणत्याही संख्येने गुणल्यास गुणाकार किती येतो?
a + 4a मधील सामाईक घटक सांगा.
म्हण पूर्ण करा: कुऱ्हाडीचा दांडा ………….?
विटांचा : ढीग :: विमानांचा : ……………?
कुस्ती खेळण्याची जागा. ……………
9999909, 9999990, 9999991 या पैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे?
80,000 + 800 + 8 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे?
दुपारचे चार वाजले हे चोवीस ताशी घड्याळानुसार कसे लिहाल?
नायट्रस ऑक्साईडला कोणता वायू म्हणतात?
फुलपाखरांचे उडणे कोणत्या गतीचे उदाहरण आहे?
Opposite words. minimum × ………………..
हिंद महासागराचे क्षेत्रफळ किती चौ. किमी आहे?
वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या किती पट असतो?
एका इष्टिकाचितीची लांबी 12 से.मी., रुंदी 6 से.मी. व उंची 20 से.मी. आहे. तर इष्टिकाचितीचे घनफळ किती?
चौकोनाच्या तीन कोनाच्या मापाची बेरीज 280° असेल तर चौथा कोन किती अंशाचा असेल?
समानार्थी शब्द. मूषक = ……………?
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. पित्त खवळणे……………?
भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
तुम्हाला तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी मतदानाचा अधिकार प्राप्त होतो?
पहिली भारतीय महिला वैमानिक होण्याचा मान कोणाला मिळाला?
गोंडवनची राणी दुर्गावती यांचा जन्म कोणत्या घराण्यात झाला?
कोसल महाजनपदाची राजधानी कोणती?
लोकांची कामे एकाच छताखाली व्हावी म्हणून श्री अनिलकुमार लखीना यांनी सुरू केलेल्या योजनेस काय म्हणतात?
96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे झाले?
महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात कोणती मृदा आढळते?
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या किती असते?
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




