महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 35
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 35
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
स्वतंत्र भारताचे पहिले खणन कार्य व ऊर्जामंत्री कोण होते?
भंडारा जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला?
पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते?
शीख धर्माचे संस्थापक कोण आहे?
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली?
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
वरणा आणि असी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता?
शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
‘वंदे मातरम्’ हे गीत असलेली बंगाली कादंबरी कोणती?
भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे?
‘जय हिंद’ व ‘चलो दिल्ली’ या घोषणा कोणी दिल्या?
राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले?
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
‘त्रिपिटक’ या ग्रंथाशी संबंधित असलेला धर्म कोणता?
भारतातील सर्वांत उत्तरेकडील राज्य कोणते?
भारतीय बालशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक कोण?
भारतातील कोणत्याही भाषेतील साहित्यकारास मिळणारा देशातील सर्वांत मोठा पुरस्कार कोणता?
कोविड-१९ मध्ये कोणत्या राष्ट्रपतीचा मृत्यू झाला?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे?
भारताचा राष्ट्रग्रंथ कोणता आहे?
भारतातील पहिला छापखाना कोणत्या राज्यात आहे?
जीवनसत्व डी अभावी कोणता आजार होतो?
पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?
लालबहादूर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले?
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हात धुवा हा उपाय कोणत्या संघटनेने सांगितला आहे?
स्वामी विवेकानंदांच्या गुरूचे नाव काय होते?
सुदर्शन पटनायक हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत?
महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कुठे आहे?
गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचा संगम कोणत्या शहरात झाला आहे?
सह्याद्रीच्या रांगेचे दुसरे नाव काय आहे?
भारतातून वाहणारी सर्वांत लांब नदी कोणती?
गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कुठे झाला?
15 ÷ 3 + 7 = किती?
एकाच प्रतलात एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात?
दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या संयोगाला काय म्हणतात?
Complete: Necessity is the ______.
A person who sells the things we need daily?
स्वर्णितला 4000 रुपये दरमहा पगाराची नोकरी आहे आणि आजपासून त्याच्या पगारात दरमहा 120 रुपयांची वाढ झाल्यास चौथ्या महिन्याचा त्याचा पगार किती होईल?
48 सेमी परिमिती असणाऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज 32 सेमी असेल तर तिसरी बाजू किती सेमीची असेल?
व्यासामुळे तयार होणाऱ्या दोन्ही वर्तुळखंडांना काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द लिहा: सकर्मक × ______
वाक्प्रचार लिहा: कपाळ फुटणे — ______
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




