महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 91
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 91
महादीप परीक्षा सराव चाचणी – 91
BEST OF LUCK • 50 प्रश्न
1. “इंगलंडच्या” संसदेचे नाव काय?
उत्तर : पालवमेंट
2. “ड्युरांड रेषा” कोणत्या दोन देशांशी संबंधित आहे?
उत्तर : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान
3. “मलाय” ही राष्ट्रभाषा कोणत्या देशाची आहे?
उत्तर : मलेशिया
4. माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे?
उत्तर : नेपाळ
5. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
उत्तर : सुंदरबन
6. विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : बुद्धिबळ
7. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर कोणते?
उत्तर : मुंबई
8. कुचीपुडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
उत्तर : आंध्र प्रदेश
9. मीनाक्षी मंदिर कोठे आहे?
उत्तर : मदुराई
10. महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?
उत्तर : राजघाट
11. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर : भाट्ये, रत्नागिरी
12. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर : गोदावरी
13. वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव काय?
उत्तर : मोडक सागर
14. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती?
उत्तर : बल्लारपूर
15. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर : अकोला
16. म्हण पूर्ण करा: भुकेला कोंडा आणि…?
उत्तर : शनिवारी धोंडा
17. किलगडाचा : ढीग :: गवताचा : …?
उत्तर : भारा
18. दुसऱ्यावर अवलंबून असणारा — एक शब्द
उत्तर : परावलंबी
19. भरती × …?
उत्तर : ओहोटी
20. कानाने हलका असणे — अर्थ
उत्तर : कुणावरही पटकन विश्वास ठेवणे
21. A person who write books —
उत्तर : writer
22. Plural form: child —
उत्तर : children
23. Rome was not build… in a day.
उत्तर : Rome was not built in a day.
24. Opposite: attack ×
उत्तर : defend
25. Synonym: accurate =
उत्तर : correct
26. होकायंत्रातील सुई कोणत्या दिशेत स्थिर असते?
उत्तर : उत्तर-दक्षिण
27. चंद्राचा भ्रमणकाळ व परिवलन काळ किती?
उत्तर : २७.३ दिवस
28. कमी प्रकाशात पाहू न शकणे कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे?
उत्तर : जीवनसत्त्व A
29. कावीळ हा रोग कशामुळे होतो?
उत्तर : दूषित पाणी
30. यकृताच्या पाचक रसाला काय म्हणतात?
उत्तर : पित्तरस
31. वायुदाब मोजण्याचे यंत्र कोणते?
उत्तर : वायुदाबमापक यंत्र
32. हालचाल हे लक्षण सजीवाचे की निर्जीवाचे?
उत्तर : सजीवाचे
33. वनस्पती हिरव्या कोणत्या घटकामुळे दिसतात?
उत्तर : हरितद्रव्य
34. झाडावरून फळ पडणे कोणत्या गतीचे उदाहरण?
उत्तर : रेषीय गती
35. हॅलेच्या धूमकेतूला प्रदक्षिणेस किती वर्षे लागतात?
उत्तर : ७६ वर्षे
36. STUMP → UTSPM तर WATER → ?
उत्तर : TAWRE
37. कुणाल हा वैभवचा कोण लागतो?
उत्तर : भाचा
38. विसंगती: लेखक, वाचक, प्रकाशक, मुद्रक
उत्तर : वाचक
39. दूरदर्शन : चित्र :: रेडिओ : …
उत्तर : आवाज
40. दिलेल्या सांकेतिक बदलांनुसार भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
उत्तर : बुद्धिबळ
41. सर्वात लहान सम मूळ संख्या
उत्तर : २
42. त्रिकोणाला किती भुजा?
उत्तर : ३
43. 0.9 चे अपूर्णांक रूप
उत्तर : ९/१०
44. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज
उत्तर : १८० अंश
45. 400 चा 60%
उत्तर : २४०
46. पाच अंकी सर्वात लहान संख्या
उत्तर : १००००
47. -6 – (-7) =
उत्तर : १
48. दोन संख्यांचा लसावि त्यांच्या गुणाकारापेक्षा … असू शकत नाही.
उत्तर : मोठा
49. पाच अंकी लहानात लहान संख्येतून २ वजा केल्यास
उत्तर : ९९९८
50. दोन ऋण संख्यांचा गुणाकार … संख्या येईल.
उत्तर : धन
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.