NMMS Exam Paper | राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा | चाचणी – 06

By shaleyupdate.in

Published On:

nmms-exam-paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

NMMS Exam Paper | राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा | चाचणी – 06

8th NMMS Exam Paper | Scholarship exam paper test 2025-26 : सराव करण्यासाठी आम्ही दररोज सराव चाचणी देत आहोत.
आजची चाचणी सोडवा व सराव करा.

Good Luck Gif

👉 चाचणी सोडविण्यासाठी खाली क्लिक करा. 👇

 
QUIZ START

Results

Congratulation !

You Pass This Quiz

Sorry !

You Are Fail

Best Luck For Next Time

#1. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. AZY, CXW, EVU, GTS, ?

#2. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. PQRS, QRSP, RSPQ, SPQR?

#3. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. AE, FJ, KO, ?

#4. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. RLA, PNB, NPC, ?

#5. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. A, 25, C, 27, F, 31, J, 37, O, ?, ?

#6. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. AB, DEF, HIJK, ?, STUVWX

#7. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. BYX, EVU, HSR, KPO, ?

#8. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. CAT, FDW, IGZ ?

#9. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. AA, BD, CI, ?

#10. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. AFI, JOR, SXA, BGJ, ?

Previous
Finish

👉 NMMS परीक्षा ही राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती (National Means-cum-Merit Scholarship) योजना आहे, जी इयत्ता ८वीमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचे माध्यमिक शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजनेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹12,000 ची शिष्यवृत्ती मिळते, जी दर महिन्याला ₹1,000 प्रमाणे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. 

nmms question paper with answer,
nmms question paper with answer pdf download,

👉 महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

  1. इयत्ता आठवीच्या कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता 7 वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल.
  2. उमेदवाराने सरकारी किंवा अनुदानित सरकारी मध्ये शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी.
  3. जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.
  4. 9 वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 50% उत्तीर्ण केलेले असावी.
  5. विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 50% किंवा 11वी किंवा 12वी मधील nmms Scholarship सुरू ठेवण्यासाठी marks जास्त असणे आवश्यक आहे
  6. विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे cbsc result किंवा इतर अन्य board चे result जाहीर होण्याचा 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे.

1 thought on “NMMS Exam Paper | राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा | चाचणी – 06”

Leave a Comment