NMMS Exam Paper | राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा | चाचणी – 03
चाचणी क्रमांक – 03
8th NMMS Exam Paper | Scholarship exam paper test 2025-26 : सराव करण्यासाठी आम्ही दररोज सराव चाचणी देत आहोत.
आजची चाचणी सोडवा व सराव करा.

👉 चाचणी सोडविण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Results
Congratulation !
You Pass This Quiz
Sorry !
You Are Fail
Best Luck For Next Time
#1. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. X, T, P, L, H, ?
#2. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. W 23, Y 25, B 28, ?, K 37, Q 43
#3. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. ABC, ABD, ACD, BCD, BCE, BDE, CDE, ?
#4. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. PMT, OOS, NQR, MSQ, ?
#5. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. DGM, GKR, JOW, MSB, ?
#6. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. ADC, FYS, FPJ, ?
#7. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. Z, U, Q, ?, L
#8. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. ADG, HKN, ?
#9. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. B, D, F, J, P, ?
#10. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांक ओळखा. ZWV, YVU, XUT, WTS, ?
👉 NMMS परीक्षा ही राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती (National Means-cum-Merit Scholarship) योजना आहे, जी इयत्ता ८वीमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचे माध्यमिक शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजनेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹12,000 ची शिष्यवृत्ती मिळते, जी दर महिन्याला ₹1,000 प्रमाणे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
nmms question paper with answer,
nmms question paper with answer pdf download,
👉 महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
- इयत्ता आठवीच्या कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता 7 वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल.
- उमेदवाराने सरकारी किंवा अनुदानित सरकारी मध्ये शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी.
- जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.
- 9 वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 50% उत्तीर्ण केलेले असावी.
- विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 50% किंवा 11वी किंवा 12वी मधील nmms Scholarship सुरू ठेवण्यासाठी marks जास्त असणे आवश्यक आहे
- विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे cbsc result किंवा इतर अन्य board चे result जाहीर होण्याचा 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे.