नवोदय परीक्षा सराव चाचणी | Navodaya Exam Practice Paper – 23
जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेश परीक्षा

नवोदय परीक्षा सराव चाचणी | Navodaya Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका – २३
मानसिक क्षमता (५०) + गणित (२५) + मराठी भाषा (२५) | एकूण १०० प्रश्न
सराव प्रश्नपत्रिका – २३ | संपूर्ण १०० प्रश्नांची सराव चाचणी
खाली स्क्रोल करून तिन्ही विभागांतील सर्व १०० प्रश्न सोडवा: विभाग १ – मानसिक क्षमता चाचणी (प्र. १ ते ५०), विभाग २ – गणित (प्र. ५१ ते ७५) आणि विभाग ३ – मराठी भाषा (प्र. ७६ ते १००). शेवटी ‘🏆 निकाल व गुण पहा’ बटणावर क्लिक करून तुमचा स्कोअर आणि योग्य/अयोग्य उत्तरे तपासा.
सर्व १०० प्रश्न सोडवून झाले का?
तुम्ही आतापर्यंत १०० पैकी ० प्रश्न सोडवले आहेत. निकाल पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
निकाल व गुण
योग्य / अयोग्य उत्तरे तपासणी
सर्व १०० प्रश्नांचे तुमचे उत्तर आणि अचूक उत्तर खाली तपासा (वर स्क्रोल करून मूळ प्रश्नांवरही रंगीत निकाल पाहता येईल)
👉 नवोदय परीक्षा सराव चाचणी | Navodaya Exam Practice Paper 👇
👉 Navodaya Exam Practice Paper Pdf Download 50 Que – 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 प्रश्नांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) ही गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत व निवासी शिक्षणासाठी प्रवेश देणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी (बुद्धिमत्ता), अंकगणित व भाषा यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
👉 Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam Syllabus for Class 6 2027
| घटक | तपशील |
|---|---|
| 👉परीक्षा नाव | जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) |
| 👉प्रवेश वर्ग | इयत्ता 6 वी |
| 👉 परीक्षा आयोजित करणारी संस्था | नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti – NVS) |
| 👉 परीक्षा पद्धत | ऑफलाइन (OMR आधारित) |
| 👉 प्रश्नांचा प्रकार | बहुपर्यायी (Objective Type Questions) |
| 👉 एकूण प्रश्न | 80 |
| 👉 एकूण गुण | 100 |
| 👉 परीक्षा कालावधी | 2 तास |
| 👉 विषय | Mental Ability Test (MAT), Arithmetic, Language Test |
| 👉 निगेटिव्ह मार्किंग | नाही |
| 👉 माध्यम | इंग्रजी, हिंदी तसेच संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेत परीक्षा उपलब्ध (उदा. मराठी) |
| 👉 प्रत्येक योग्य उत्तरासाठी गुण | 1.25 गुण |
| 👉 अधिकृत अभ्यासक्रम | नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत प्रॉस्पेक्टसनुसार |
| 👉 अधिकृत संकेतस्थळ | https://navodaya.gov.in/ |
👉 परीक्षा पॅटर्ननुसार प्रश्नांची संख्या, गुणांचे विभाजन आणि प्रत्येक विभागासाठी दिलेला वेळ खालील तक्त्यात पाहू शकता.
परीक्षेची तयारी करा
| विभाग | प्रश्नांची संख्या | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability Test) | 40 | 50 | 60 मिनिटे |
| अंकगणित (Arithmetic Test) | 20 | 25 | 30 मिनिटे |
| भाषा चाचणी (Language Test) | 20 | 25 | 30 मिनिटे |
| एकूण | 80 | 100 | 2 तास (120 मिनिटे) |



