HSC Board Exam Result 2024: डाऊनलोड मार्कलिस्ट डायरेक्ट लिंक @maharesult.nic.in
HSC Board Exam Result 2024: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ (21 फेब्रुवारी ते 20 मार्च) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आल्या होत्या.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर आज दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
HSC 2024 Result
इथे पहा.
HSC Board Exam Result 2024 निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाइन खालील कोणत्याही लिंकला क्लिक करून पाहू शकता.
लिंक क्रमाक –1:- खाली क्लीक करून पहा.
लिंक क्रमाक –2:- खाली क्लीक करून पहा.
लिंक क्रमाक –3:- खाली क्लीक करून पहा.
लिंक क्रमाक –4:- खाली क्लीक करून पहा.
लिंक क्रमाक –5:- खाली क्लीक करून पहा
HSC Result 2024 ONLINE कसा पाहायचा ?
Step by step how to check HSC result in 2024 online
पुढील steps वापरून १२ वी निकाल आपल्या मोबाईलवर online पहा.
- स्टेप 1: mahresult.nic.in ही या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला Open करा. जसे.- mahresult.nic.in असे गुगलवर type करा.
- स्टेप 2: Home Page वर “Maha HSC result 2024” /‘महाराष्ट्र एचएससी निकाल 2024’ या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3: दिलेल्या चौकटी मध्ये तुमचा रोल नंबर व आईचे नाव टाका.
- स्टेप 4: सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ / “View Result” बटणावरती क्लिक करा.
- स्टेप 5: सर्व तपशील सबमिट केल्यानंतर HSC 2024 निकाल स्क्रीनवर दिसेल.
- स्टेप 6: स्क्रीन वरील निकाल तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेवून जतन करू शकता..
सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना हार्दिक शुभेछ्या!