वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी | varnanatmak nondi in marathi

By Neha

Updated On:

वर्णनात्मक नोंदी pdf
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी | varnanatmak nondi in marathi

varnanatmak nondi in marathi pdf, varnatmak nondi iyatta pachavi, वर्णनात्मक नोंदी 5 वी

वर्ग 5 वी-विषय निहाय नोंदी

वर्णनात्मक नोंदी 5 वी | वर्णनात्मक नोंदी पाचवी:-शालेय मुल्यामापानात ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन‘ करीत असताना मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. आपण वर्णनात्मक नोंदी 5 वी सर्व नोंदी अगदी सुटसुटीत उपलब्ध करून देत आहोत.

सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यामापानात प्रामुख दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन संकलित मूल्यमापन.

सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करणे म्हणजे अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे किंवा नाही, याची सातत्याने पडताळणी करणारे मूल्यमापन होय, यालाच आपण वर्षभर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन म्हणतो. यासाठी अकारिक मूल्यमापनाच्या नोंदी नियमित घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतांना नियमितपणे करावयाचे हे मूल्यमापन होय. या मध्ये खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.

  1. दैनंदिन निरीक्षण
  2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
  3. प्रात्यक्षिक / प्रयोग
  4. उपक्रम / कृती
  5. प्रकल्प
  6. चाचणी
  7. स्वाध्याय
  8. इतर : ( स्वयं मूल्यमापन,प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, गटकार्य इत्यादी. )

आम्ही आपणासाठी आकारिक वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ( विषयनिहाय ) म्हणजे वर्ग १ ली ते ८ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi उपलब्ध करून देत आहोत. आपण त्या पाहून नोंदी करू शकता किव्हा आकारिक मूल्यमापन नोंदी PDF डाऊनलोड करून घेवू शकता.

या पोस्ट च्या खाली आकारिक मूल्यमापन नोंदी PDF स्वरुपात दिल्या आहे. त्या तुम्ही बघू शकता.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी मराठी | marathi varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-मराठी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

१) कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.

२) ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो.

3) बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.

४) आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.

५) प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.

६) मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.

७) आत्मविश्वासपूर्वक बोलतो.

८) दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.

९) लक्षपूर्वक,एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो .

१०) स्वतःहून प्रश्न विचारतो.

११) विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.

१२) योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.

१३) कविता तालासुरात साभिनय म्हणतो.

१४) नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.

१५) भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो.

१६) नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.

१७) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.

१८) विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.

१९) बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.

२०) व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.

अडथळ्यांच्या नोंदी

१) लेखन करताना भरपूर चूका करतो.

२) प्रकट वाचन व मौन वाचन करता येत नाही.

३) दिलेल्या सूचना समजून घेत नाही.

४) इतरांशी संवाद साधू शकत नाही.

५) बोलताना शब्द व वाक्य चुकीचे वापरतो.

६) बोलण्याची भाषा रागीट आहे.

७) स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

८) दिलेल्या चित्राचे वर्णन करता येत नाही.

९) वाक्य वाचन करताना जोडशब्दाचे वाचन करता येत नाही.

१०) मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.

११) दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती सांगता येत नाही.

१२) इतरांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही.

१३) बोलताना शब्द वाक्य यावर तारतम्य ठेवत नाही.

१४) इतरांशी बोलताना संबोध चुकीचे वापरतो.

१५) सुचवलेली कथा, प्रसंग स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही.

१६) सुचवलेली कथा चुकीच्या पध्दतीने सांगतो.

१७) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

१८) सुचवलेल्या गीत,कविताचे गायन करता येत नाही.

१९) शब्द ,वाक्य वाचन करताना चुका करतो.

२०) सुचवलेल्या मजकुराचे सादरीकरण करता येत नाही.


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी गणित | ganit varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-गणित

दैनंदिन निरीक्षण नोंदी

१) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.

२) पाढे पाठांतर करतो.

३) गुणाकाराने पाढे तयार करतो.

४) संख्या अक्षरी लिहितो.

५) अक्षरी संख्या अंकात मांडतो.

६) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.

७) बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो.

८) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.

९) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो.

१०) विविध भौमितिक संबोध समजून घेतो.

११) गणितातील सूत्रे समजून घेतो.

१२) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो.

१३) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.

१४) गणितीय चिन्हे ओळखतो.

१५) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.

१६) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो.

१७) भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.

१८) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.

१९) विविध परिमाणे समजून घेतो.

२०) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो.

वर्ग 5 वी-गणित

अडथळ्यांच्या नोंदी

१) साधे सोपे हिशोब करता येत नाहीत.

२) संख्यालेखन करताना चुका करतो.

३) संख्या वाचन करताना चुका करतो.

४) भौमितिक आकाराची माहिती सांगता येत नाही.

५) पैशाचे साधे व्यवहार करता येत नाही.

६) सुचवलेला पाढा म्हणता येत नाही.

७) दिलेला पाढा म्हणताना चुका करतो.

८) स्वाध्याय सोडवताना नेहमी चुकीच्या पद्धतीने सोडवतो.

९) गणिती चिन्हाबद्दल चुकीची प्रतिक्रिया देतो.

१०) गणिताचे महत्व व उपयोग सांगता येत नाही.

११) संख्या उलट-सुलट क्रमाने वाचन-लेखन करतो.

१२) सूचनेप्रमाणे कृती करत नाही.

१३) विविध गणितीय संकल्पना मांडता येत नाहीत.

१४) गणिती क्रिया वरील उदाहरणे सोडवताना चुका करतो.

१५) चित्र पाहून त्याचे वर्णन सांगता येत नाही.

१६) दिलेल्या संख्यावरील क्रिया करता येत नाहीत.

१७) सुचवलेला आलेख काढता येत नाही.

१८) स्वाध्याय वेळेवर सोडवत नाही.

१९) सुचवलेल्या संख्याचे वाचन करताना अडखळतो.

२०) दिलेली उदाहरणे सोडवता येत नाहीत.


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी इंग्रजी | ingraji varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-इंग्रजी

१) He can express his feelings.

२) He reads aloud and carefully.

३) He speaks in English.

४) He write down new words.

५) He participates in chatting hour.

६) He tries to use new words we learnt.

७) He reads poem in rhyme.

८) He tries to make new sentences.

९) He is able to ask questions in English.

१०) He is able to respond on questions in English.

११) Students listen carefully.

१२) He participates in discussion.

१३) He takes participation in every activity.

१४) He is able to deliver speech in English.

१५) He speaks politely in English.

१६) He can express his experiences in English.

१७) He can speak on given topic.

१८) He uses various describing words.

१९) He can speak boldly and confidently.

२०) He tries to use idioms’ and proverbs.

वर्ग 5 वी-इंग्रजी

अडथळ्यांच्या नोंदी

1) He can’t speak on given topic.

2) He discourages other students.

3) He can’t read loudly.

4) He does not speak English.

5) He can’t express his feelings.

6) He is so shy to speak in English.

7) He is so shy to ask questions in English.

8) He uses Rough Language.

9) He speaks roughly in English.

10) He uses various dangerous words.

11) He can’t’ speak boldly.

12) Never describe picture in English.

13) He can’t describe simple events.

14) He can’t takes participation in activity.

15) He does not able to tell story.

16) Sing rhymes in rough tone.

17) He can’t describe his imagination.

18) He is not able to prepare cards.

19) He can’t speak confidently.

20) he complete his exercise daily.


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी हिंदी | Hindi varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-हिंदी

1) चित्रो को देखकर शब्द कहता है |

2) स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है |

3) वर्णोका योग्य उच्चारण करता है |

4) सामान्य सूचनाओ को समझता है |

5) रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है |

6) सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है |

7) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है |

8) पाठयाँश का आशय समझता है |

9) गीत और कविताए कंठस्थ करता है |

10) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है |

11) अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है |

12) मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है |

13) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है |

14) मुकवाचन चढाव उतार और समझतापूर्वक करता है |

15) पाठयाँश को समझतापूर्वक पढता है |

16) पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है |

17) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है |

18) लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है |

19) नाटयीकरण, वार्तालाप में भाग लेता है |

20) मौनवाचन समझतापूर्वक करता है |

वर्ग 5 वी-हिंदी

1) सुनी हुई बाते समझ नही लेता ।

2) स्पष्ट तथा उचित उच्चारण नही करता।

3) वर्णीका योग्य उच्चारण नही करता ।

4) चित्रो को देखकर शब्द नही कहता ।

5) रुचि एवं आनंदपूर्वक कविता नहीं सुनता |

6) सामान्य सूचनाओ को समझता नही ।

 7) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक नही करता ।

8) पाठ्यांश का आशय समझता नही ।

9) गीत और कविताए कंठस्थ नही करता |

10) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता नही ।

11) अपने विचार हिंदी मे व्यक्त नही कर सकता।

12) मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप नही करता।

13) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद नही कर सकता ।

14) पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री नही पढता |

15) पाठ्यांश को समझतापूर्वक नही पढता ।

16) मौनवाचन समझतापूर्वक नही करता ।

17) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समक्षपूर्वक जान नही लेता ।

18) लेखन में व्याकरण को समक्षपूर्वक जान नही लेता ।

19) नाट्यीकरण, वार्तालाप में भाग नही लेता ।

20) मूकवाचन चढाव उतार और समझतापूर्वक नही करता ।


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी परिसर अभ्यास | Parisar Abhyas varnanatmak👇 nondi

वर्ग 5 वीपरिसर अभ्यास

१) शेतीतील विविध साधनांची माहिती सांगतो.

२) जलचक्राची आकृती काढतो.

३) परिसरातील अन्नसाखळीचे चित्र काढतो.

४) अवकाशीय वस्तूंचे कात्रण गोळा करतो.

५) जलव्यवस्थापनाची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो.

६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगतो.

७) ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो.

८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगतो.

९) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवतो.

१०) विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देतो.

११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगतो.

१२) व्यसनाविषयी माहिती सांगतो.

१३) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेतो.

१४) खगोलीय वस्तूची माहिती थोडक्यात सांगतो.

१५) भूरुपाची माहिती स्वतच्या भाषेत सांगतो.

१६) विविध जलरूपाविषयी माहिती सांगतो.

१७) सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगतो.

१८) अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगतो.

१९) वाहतूकीच्या साधनांची माहिती सांगतो.

२०) विविध संस्कृतीची माहिती सांगतो.

वर्ग 5 वीपरिसर अभ्यास

१) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवत नाही.

२) जलचक्राची आकृती काढता येत नाही.

३) परीसरातील अन्नसाखळी काढता येत नाही.

४) शेतीतील विविध साधनांची माहिती सांगता येत नाही.

५) जलव्यवस्थापनाची माहिती सांगता येत नाही.

६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगता येत नाही.

७) ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करता येत नाही.

८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगता येत नाहीत.

९) अवकाशीय माहिती सांगता येत नाही.

१०) विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देत नाही.

११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगता येत नाही.

१२) विविध संस्कृतीची माहिती सांगता येत नाही.

१३) भूरुपांची माहिती स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही.

१४) खगोलीय वस्तूची माहिती सांगता येत नाही.

१५) व्यसनाविषयी माहिती सांगता येत नाही.

१६) विविध जलरूपाविषयी माहिती सांगता येत नाही.

१७) सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगत नाही.

१८) अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगता येत नाही.

१९) वाहतुकीच्या साधनांची माहिती नाही.

२०) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेत नाही.


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी कला | kala varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-कला

1) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.

2) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.

3) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.

4) चित्रे सुंदर काढतो.

5) प्रमाणबद्ध रेखाटन करतो.

6) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.

7) रंगाच्या छटातील फरक ओळखतो.

8) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.

9) कलेचे विविध प्रकार समजून घेतो.

10) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.

11) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.

12) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.

13) वर्ग सजावट करतो.

14) मातीपासून विविध आकार बनवितो.

15) दिलेल्या कार्यासाठी लागणा-या साहित्याची माहिती सांगतो.

16) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.

17) सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन काढतो.

18) पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो.

19) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.

20) स्व-निर्मितीतून आनंद मिळवितो.

वर्ग 5 वी-कला

अडथळ्यांच्या नोंदी

१) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.

२) चित्र काढण्यास कंटाळा करतो.

३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.

४) मातीकामात जराही रस घेत नाही.

५) इतरांना कृती कताना मदत करत नाही.

६) चित्र रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.

७) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.

८) सुचवलेले गीत गायन करत नाही.

९) कागद काम करत नाही, चुका करतो.

१०) सुचवलेल्या कृती चुकीच्या पध्दतीने करतो.

११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.

१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.

१४) संवाद नक्कल करताना लाजतो.

१५) सुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.

१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१७) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.

१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१९) गीत गायन करताना हावभाव, हालचाली करत नाही.

२०) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी कार्यानुभव | karyanubhav varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-कार्यानुभव

१) वर्ग सुशोभनात सक्रिय भाग घेतो.

२) इतरांनी उपक्रमात भाग घेण्यासाठी भाग पाडतो.

३) दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.

४) विविध उपक्रमात स्वतःहून सहभागी होतो.

५) पाण्याचा जपून वापर करतो.

६) पाणी एक महत्वपूर्ण संपत्ती आहे हे जाणतो.

७) मानवाच्या मुलभूत गरजा जाणतो.

८) सुचवलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.

९) मातीकाम व कागदकामात अधिक भाग घेतो.

९) मातीकाम व कागदकामात अधिक भाग घेतो.

१०) कागदकाम करताना कृती अचूकपणे करतो.

११) इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

१२) प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला भेटकार्य देतो.

१३) श्रमाचे मोल जाणतो श्रम आवडीने करतो.

१४) प्रत्येक कृती स्वत:हून आवडीने करतो.

१५) परीसर स्वच्छता गरज व महत्व करतो.

१६) उत्पादक उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

१७) उत्पादक उपक्रमातील वस्त्रांची माहिती सांगतो.

१८) स्वतः प्रत्यक्षिक करून मार्गदर्शन करतो.

१९) सुचवलेल्या कथानकाचे सादरीकरण अचूकपणे करतो.

२०) पाण्याविषयी कथा, गीत, कविता गायन करतो.

वर्ग 5 वी-कार्यानुभव

अडथळ्यांच्या नोंदी

१) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येत नाही.

२) कृती करताना स्वतःचे मत सांगत नाही.

३) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करत नाही.

४) कृती पूर्ण झाल्यावर स्वतःचे मत सांगता येत नाही.

५) सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत.

६) कृती केल्यानंतर स्वतःचे मत सादर करत नाही.

७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो.

८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घेत नाही.

१) मातीपासून वस्तू बनवता येत नाही.

१०) कृतीचा क्रम सांगता येत नाही.

११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होत नाही.

१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता येत नाही.

१३) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.

१४) उपक्रमात भाग घेण्यास कंटाळा करतो.

१५) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.

१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.

१७) काम श्रम करणे कमीपणाचे वाटते.

१८) पाण्याचा अपव्यय करतो.

१९) स्वतः जबाबदारी घेत नाही.

२०) मूलभूत गरजांची माहिती नाही.


वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी शारीरिक शिक्षण | PT varnanatmak nondi👇

वर्ग 5 वी-शारीरिक शिक्षण

1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.

2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.

3) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.

4) गटाचे नेतृत्व करतो.

5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.

6) गटातील सहकऱ्यांना मार्गदर्शन करतो.

7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.

8) तालबद्ध हालचाली करतो.

9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.

10) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.

11) क्रिडागंणाचे मोजमाप लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.

12) मैदानाची स्वच्छता करतो.

13) मनोरंजक खेळात सहभागी होतो.

14) शारीरिक श्रम आनंदाने करतो.

15) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

16) शिस्तीचे पालन करतो.

17) पंचाच्या निर्णयाचे आढर करतो.

18) खेळातून राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो.

19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.

20) जय पराजय आनंदाने स्वीकारतो.

वर्ग 5 वी-शारीरिक शिक्षण

अडथळ्यांच्या नोंदी

1) गटाचे नेतृत्व करत नाही.

2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत नाही.

3) तालबद्ध हालचाली करता येत नाहीत.

4) खेळात उस्फूर्तपणे भाग घेत नाही.

5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवत नाही.

6) गटातील सहकऱ्यांना मार्गदर्शन करत नाही.

7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागत नाही.

8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.

9) शारीरिक श्रम आनंदाने करत नाही.

10) मैदानावरील विविध कामे आवडीने करत नाही.

11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करता येत नाही.

12) आरोग्यदायी सवयीचे पालन करत नाही.

13) मनोरंजक खेळात सहभागी होत नाही.

14) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करत नाही.

15) शिस्तीचे पालन करत नाही.

16) जय पराजय आनंदाने स्वीकारत नाही.

17) पंचाच्या निर्णयाचे आदर करत नाही.

18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करत नाही.

19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेत नाही.

20) मैदानाची स्वच्छता करत नाही.


विशेष प्रगती नोंदी इयत्ता पाचवी| vishesh pragati nondi in marathi👇

वर्ग 5 वी-विशेष प्रगती नोंदी

१) दररोज शाळेत उपस्थित राहतो.

२) भाषा विषयाचा अभ्यास चांगला.

३) वर्ग कार्य व उपक्रमात भाग घेतो.

४) सहशालेय कामात सहभाग घेतो.

५) शालेय शिस्त आत्मसात करतो.

६) गणित विषयाचा अभ्यास चांगला.

७) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.

८) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो.

९) स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो.

१०) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो.

११) शिक्षकाविषयी आदर बाळगतो.

१२) इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो.

१३) ऐतिहासिक माहिती मिळवतो.

१४) चित्रकलेत विशेष प्रगती.

१५) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो.

१६) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.

१७) खेळ उत्तम प्रकारे खेळते.

१८) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो.

१९) प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते.

२०) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.


विशेष प्रगती आवड छंद नोंदी | आवड छंद वर्णनात्मक नोंदी👇

वर्ग 5 वी-आवड,छंद इ नोंदी

१) चित्रे काढतो.

२) गीत गायन.

३) संग्रह करणे.

४) प्रतिकृती बनवणे.

५) चित्रे काढणे.

६) गोष्ट सांगतो.

७) गाणी-कविता म्हणतो.

८) नृत्य, अभिनय, नाट्यीकरण करतो.

१) खेळात सहभागी होती.

१०) अवांतर वाचन करणे.

११) कार्यानुभवातील वस्तु बनवितो.

१२) कथा, कविता, संवाद लेखन करतो.

१३) नक्षीकाम करणे.

१४) खो खो खेळणे.

१५) क्रिकेट खेळणे.

१६) नक्षिकाम करणे.

१७) संगीत ऐकणे.

१८) नृत्य करणे.

१९) उपक्रम तयार करणे.

२०) सायकल खेळणे.


सुधारणा आवश्यक नोंदी | sudharna avashyak nondi👇

वर्ग 5 वी-सुधारणा आवश्यक

1) नियमित शुद्धलेखन लिहावे.

2) अभ्यासात सातत्य असावे.

3) अवांतर वाचन करावे.

4) शब्दांचे पाठांतर करावे.

5) शब्दसंग्रह करावा.

6) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.

7) वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.

8) गुणाकारात मांडणी योग्य करावी.

9) खेळात सहभागी व्हावे.

10) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.

11) परिपाठात सहभाग घ्यावा.

12) संवाद कौशल्य वाढवावे.

13) गणित विषयाकडे लक्ष द्यावे.

14) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.

15) गटचर्चेत सहभाग घ्यावा.

16) चित्रकलेचा छंद जोपासावा.

17) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.

18) संगणकाचा वापर करावा.

19) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.

20) हिंदी भाषेचा उपयोग करावा.


व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | vyaktimatva vikas nondi in marathi👇

वर्ग 5 वी-व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी

१) कोणतेही काम एकाग्रतेने करतो.

२) आपली मते ठामपणे मांडतो.

3) शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.

४) स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे.

५) आत्मविश्वासाने काम करतो .

६) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो.

७) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.

८) दररोज शाळेत उपस्थित राहतो.

९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.

१०) धाडसी वृत्ती दिसून येते.

११) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो.

१२) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो.

१३) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.

१४) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.

१५) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

१६) दररोज शाळेत उपस्थित राहतो.

१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो.

१८) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

१९) मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.

२०) आपली मते ठामपणे मांडतो.

वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक नोंदी दुसरी pdf | वर्णनात्मक नोंदी pdf इयत्ता पाचवी | आकारिक मूल्यमापन नोंदी PDF

varnatmak nondi in marathi pdf download करा 👇


Leave a Comment