वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी | varnanatmak nondi in marathi
varnanatmak nondi in marathi pdf, varnatmak nondi iyatta dusari, वर्णनात्मक नोंदी 3 री
वर्ग २ री-विषय निहाय नोंदी
वर्णनात्मक नोंदी 2 री | वर्णनात्मक नोंदी दुसरी:-शालेय मुल्यामापानात ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन‘ करीत असताना मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. आपण वर्णनात्मक नोंदी 2 री सर्व नोंदी अगदी सुटसुटीत उपलब्ध करून देत आहोत.
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यामापानात प्रामुख दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन.
सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करणे म्हणजे अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे किंवा नाही, याची सातत्याने पडताळणी करणारे मूल्यमापन होय, यालाच आपण वर्षभर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन म्हणतो. यासाठी अकारिक मूल्यमापनाच्या नोंदी नियमित घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतांना नियमितपणे करावयाचे हे मूल्यमापन होय. या मध्ये खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.
- दैनंदिन निरीक्षण
- तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
- प्रात्यक्षिक / प्रयोग
- उपक्रम / कृती
- प्रकल्प
- चाचणी
- स्वाध्याय
- इतर : ( स्वयं मूल्यमापन,प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, गटकार्य इत्यादी. )
आम्ही आपणासाठी आकारिक वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ( विषयनिहाय ) म्हणजे वर्ग १ ली ते ८ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi उपलब्ध करून देत आहोत. आपण त्या पाहून नोंदी करू शकता किव्हा आकारिक मूल्यमापन नोंदी PDF डाऊनलोड करून घेवू शकता.
या पोस्ट च्या खाली आकारिक मूल्यमापन नोंदी PDF स्वरुपात दिल्या आहे. त्या तुम्ही बघू शकता.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी मराठी | marathi varnanatmak nondi
वर्ग 2 री-मराठी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) शब्द तयार करतो. वाचन करतो.
२) वाक्य वाचन करतो. दिलेले वाक्य वाचन करतो.
३) दिलेल्या कार्ड वरील शब्दांचे वाचन करतो.
४) कथा सांगतो गाणी ऐकतो.
५) योग्य आवाजात वाचन करतो.
६) कथा सांगतो चित्र काढतो.
७) समान जोडाक्षराच्या जोड्या लावतो.
८) फलकावरील शब्द ओळखतो.
९) पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो.
१०) स्वताची माहिती सांगतो.
११) चित्र वर्णन करतो माहिती सांगतो.
१२) पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो.
१३) बडबडगीताचे तालासूरात वाचन करतो.
१४) परीसरातील पाहिलेल्या गोष्टी सांगतो.
१५) प्राणी व पक्ष्याची माहिती सांगतो.
१६) शब्दाचे प्रकट व मौन वाचन करतो.
१७) गटामध्ये प्रकट वाचन करतो.
१८) वाक्य वाचन करतो सराव करतो.
१९) पाठ्यपुस्तकातील चित्राचे वर्णन करतो.
२०) स्वत:च्या भावना विचार व्यक्त करतो
वर्ग 2 री-मराठी
अडथळ्यांच्या नोंदी
१) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.
२) वाचताना अडखळतो, स्पष्ट वाचन करत नाही.
३) सहजपणे भाषण करता येत नाही.
४) बोलत असताना आपल्या बोली भाषेचा वापर करतो.
५) इतरांशी बोलताना प्रमाण भाषा वापरत नाही.
६) वर्णन सांगतो मात्र ते लिहीता येत नाही.
७) स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाहीत.
८) कविता तालासूरात गायन करता येत नाही.
९) दिलेल्या सूचना ऐकतो मात्र पालन करत नाही.
१०) दिलेले वर्ग कार्य करत नाही.
११) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
१२) दिलेला भाग वाचन करताना अडखळतो.
१३) सुचवलेला भाग चूकीच्या पध्दतीने सांगतो.
१४) कथा कविता ऐकतो पण उत्तर देत नाही.
१५) बोलताना शब्द वाक्य रचना चूकीची करतो.
१६) मजकुर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.
१७) प्रश्न तयार करता येत नाही.
१८) विचारलेल्या प्रश्नाची चूकीची उत्तरे देतो.
१९) लेखनात चूका करतो. चूका सुधारत नाही.
२०) शब्द लक्षपूर्वक ऐकत नाही.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी गणित | ganit varnanatmak nondi
वर्ग 2 री-गणित
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) विविध खेळ खेळतो, खेळात सक्रिय भाग घेतो.
२) दिलेल्या विविध वस्तुचे वर्गिकरण करतो.
३) वस्तू अथवा वजनाची माहिती सांगतो.
४) संख्यांचा लहानमोठेपणा ओळखतो.
५) आठवड्यातील वारांची नावे क्रमाने सांगतो.
६) दिलेली बेरजेची उदाहरणे सोडवतो.
७) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.
८) वजाबाकीचा संबोध समजून सांगतो.
९) संख्यामालिकेचे वाचन करतो.
१०) तीन संख्या संख्याचे वाचन लेखन करतो.
११) दिलेल्या संख्येचे क्रमांने लेखन वाचन करतो.
१२) ० या संख्येचे वाचन व माहिती सांगतो.
१३) १० ते २० संख्येचे वाचन लेखन करतो.
१४) वजाबाकीवरील दिलेली उदाहरणे अचूकपणे सोडवतो.
१५) गणितातील बडबडगीते तालासुरात म्हणतो.
१६) संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो.
१७) संख्यांचा लहानमोठेपणा ओळखतो.
१८) दिलेल्या संख्यांचे संख्याकार्डचे वाचन करतो.
१९) बेरजेचा संबोध अचूकपणे सांगतो.
२०) १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन करतो.
वर्ग 2 री-गणित
अडथळ्यांच्या नोंदी
१) फलकावरील संख्याचे वाचन करताना चूकतो.
२) संख्यालेखन करताना चूका करतो.
३) गणिती बडबड गीते म्हणताना भाग घेत नाही.
४) बेरीज व त्यावरील क्रिया करताना चूका करतो.
५) संख्या लेखन करताना संख्या उलट-सुलट क्रमाने लिहतो.
६) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.
७) साधे-सोपे सोपे हिशोब करताना चूका करतो.
८) पैशाचा वापर करून व्यवहार करता येत नाही.
९) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.
१०) आलेख चित्र पाहून माहिती सांगता येत नाही.
११) विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.
१२) चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही.
१३) चित्र पाहून माहिती सांगता येत नाही.
१४) दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.
१५) उदाहरणे सोडवताना चूका करतो.
१६) सांगितलेली संख्या लेखन करता येत नाही.
१७) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.
१८) नाणी व नोटांचा वापर करताना चूकतो.
१९) स्वध्याय सोडवताना चूका करतो.
२०) वर्ग कार्यात भाग घेत नाही.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी इंग्रजी | ingraji varnanatmak nondi
वर्ग 2 री-इंग्रजी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) Sing rhymes in tone.
२) Provides practice in matching letter in alphabets.
३) He picks outs rhyming word from poem.
४) Encourage learner while writing.
५) Make different message.
६) Participant in conversation.
७) He prepare invitation cards and greeting cards.
८) Try to develop handwriting.
९) He describe his imagination.
१०) Answer properly for every questions.
११) He frame simple question in English.
१२) Encourage learner to recite rhymes.
१३) demonstrate how to hold a pencil properly.
१४) Write neatly and properly.
१५) Make spelling of various things.
१६) Give a simple instruction.
१७) Demonstrate short exchange.
१८) Demonstrate short conversion.
१९) Provide opportunity to listen rhythm of rhymes.
२०) He translate the sentence from English to his mother tongue.
वर्ग 2 री-इंग्रजी
अडथळ्यांच्या नोंदी
१) tells the wrong story with the help of given points
२) He afraid to speak in English.
३) Never follows the conversation
४) Read with wrong pronunciation
५) Never follows the instruction in act
६) He can’t explain his feelings
७) He can’t describe any simple event
८) He speak roughly in English
९) He use various danger words
१०) He can’t speak on given topic
११) He can’t speak boldly and confidently
१२) He is not able to tell as story using his own words
१३) He can describe his imagination
१४) Never describe pictures in English
१५) Never participant in conversation
१६) He is not able to prepare invitation cards
१७) He gives wrong answer
१८) He doesn’t respond in English
१९) never follows the instruction.
२०) He drops hard word while reading
वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी कला | kala varnanatmak nondi
वर्ग 2 री-कला
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) मनातील भावना व्यक्त करतो.
२) कलाकृती काढून आनंद घेतो.
३) विविध कलाकृती तयार करून दाखवतो.
४) विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो.
५) कलाकृती तयार करण्यास मिऱ्यांना मदत करतो.
६) वर्गात समुहगीतात सहभाग घेतो.
७) विविध गीत गायन करून आनंद घेतो.
८) स्वत:चे आवडते गीत गायन करतो.
९) परीसरातील विविध पशु पक्ष्यांचा आवाज काढतो.
१०) कृतीयुक्त गीत सादर करतो.
११) मातीपासून विविध आकार तयार करतो.
१२) रेषा व रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो.
१३) विविध कागदी आकार तयार करतो.
१४) आवडीच्या वस्तूवर नक्षीकाम करतो.
१५) विविध वस्तू तयार करून दाखवतो.
१६) बडबडगीते म्हणून अभिनय सादर करतो.
१७) परीसरातील विविध घटकाचे हावभाव, हालचाली करतो.
१८) विविध गीताचे गायन करून हालचाल करतो.
१९) प्राणी व पक्षी यांच्या कथा सादर करतो.
२०) प्राणी व पक्षी यांच्या नकला सादर करतो.
वर्ग 2 री-कला
अडथळ्यांच्या नोंदी
१) सुचवलेले गीत गायन करत नाही.
२) चित्र काढण्यास कंटाळा करतो.
३) मातीकामात जराही रस घेत नाही.
४) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
५) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.
७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) इतरांना कृती करताना मदत करत नाही.
९) कागद काम करत नाही, चूका करतो.
१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४) संवाद नक्कल करताना लाजतो.
१५) सुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.
२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी कार्यानुभव | karyanubhav varnanatmak nondi
वर्ग 2 री-कार्यानुभव
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) विविध प्रार्थना गायन करतो.
२) वर्गातील विविध उपक्रमात भाग घेतो.
३) आपल्या परीसरातील गीतांचे तालासुरात गायन करतो.
४) वर्ग सजावटीत सक्रीय भाग घेतो.
५) परीसरातील विविध घटकांची माहिती सांगतो.
६) पाण्याचे महत्व सांगणा-या उपक्रमात भाग घेतो.
७) पाण्याचे महत्व थोडक्यात सांगतो.
८) पाण्याविषयी असलेल्या गीतांचे गायन करतो.
९) पिण्याच्या पाण्याचा वापर कसा करावा सांगतो.
१०) चित्र पाहून चित्राची माहिती सांगतो.
११) विविध साधनांचा वापर करून वस्तू बनवतो.
१२) ठसे पासून विविध सौदर्यपूर्ती करतो.
१३) कापडापासून विविध वस्तू करतो.
१४) विविध कुंड्यांची माहिती सांगतो.
१५) विविध कागदी वस्तू बनवतो.
१६) चिखलापासून विविध वस्तू बनवतो.
१७) फळांचे रंग व चव याविषयी माहिती सांगतो.
१८) फळ बाजाराला भेट देतो.
१९) फळ बियांची माहिती सांगतो.
२०) फळ व त्याचे विविध प्रकार सांगतो.
वर्ग 2 री-कार्यानुभव
अडथळ्यांच्या नोंदी
१) उपक्रमात सक्रीयपणे भाग घेत नाही.
२) आपल्या मित्राना मदत करत नाही.
३) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
४) पाण्याचा जपून वापर करत नाही.
५) आपल्या मुलभूत गरजा विषयी माहिती सांगता येत नाही.
६) दिलेली कृती क्रमाने करता येत नाही.
७) दिलेल्या सूचना ऐकत नाही.
८) पाण्याचा वापर व महत्व याची जाणीव नाही.
९) इतरांच्या वस्तू मोडतो, खराब करतो.
१०) मित्रांना कार्यात मदत करत नाही.
११) दिलेले साहित्य काळजीपूर्वक वापरत नाही.
१२) अतिशय निष्काळजीपणे काम करतो.
१३) सुचवलेल्या कृती प्रमाणे कृती करत नाही.
१४) दिलेल्या साहित्याच्या आधारे प्रतिकृती बनवता येत नाहीत.
१५) दिलेल्या सूचना लक्षपूर्व ऐकत नाही.
१६) श्रम काम करणे आवडत नाही.
१७) काम करताना चूका करतो.
१८) वर्गसजावटीत भाग घेत नाही.
१९) सहकार्याची वृत्ती ठेवत नाही.
२०) कामाची टाळाटाळ करतो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी शारीरिक शिक्षण | PT varnanatmak nondi
वर्ग 2 री-शारीरिक शिक्षण
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) खेळात सक्रिय भाग घेतो.
२) वाईट सवयीपासून नेहमी दूर राहतो.
३) दररोज किमान एक तरी आसन करतो.
४) नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो.
५) नखे व केस नियमितपणे कापतो.
६) रोज नियमितपणे दात घासतो.
७) वाईट सवयीपासून स्वतहून दूर राहतो.
८) व्यायामाचे व विश्रांतीचे महत्व सांगतो.
९) स्पर्धेत आपल्या संघाचे नेतृत्व करतो.
१०) सर्व हालचालीचा सराव करतो.
११) शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार अचूकपणे करतो.
१२) मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.
१३) साहित्यासह हालचाली योग्यपणे करतो.
१४) खेळ खेळताना नियमांचे अचूकपणे पालन करतो.
१५) पारंपारीक खेळाची माहिती सांगतो.
१६) आवडत्या खेळाचे नियम सांगतो.
१७) विविध सहशालेय स्पर्धेत भाग घेतो.
१८) सावधान-विश्राम कृती करतो.
१९) सुचवलेले आसन करण्याचा प्रयत्न करतो.
२०) खेळ खेळताना योग्य ती दक्षता घेतो.
वर्ग 2 री-शारीरिक शिक्षण
अडथळ्यांच्या नोंदी
१) स्वच्छतेचे महत्व सांगता येत नाही.
२) चांगल्या आरोग्याच्या सवयी अंगीकारत नाही.
३) स्वतन्त्चा पोशाख स्वच्छ ठेवत नाही.
४) विचारलेली माहिती व्यवस्थित सांगत नाही.
५) वैयक्तीक शर्यतीत सक्रिय भाग घेत नाही.
६) कवायत प्रकार करता येत नाहीत.
(७) क्रिडांगण स्वच्छ ठेवत नाही.
८) विविध पारंपारीक खेळांची नावे सांगता येत नाहीत.
९) चांगल्या सवयी अंगी बाळगत नाही.
१०) खेळायला सांगितल्यावर कारणे सांगतो.
११) वाईट सवयीच्या लवकर आहारी जातो.
१२) सुचवलेलि व्यायम कृती करता येत नाही.
१३) खेळात सक्रिय भाग घेत नाही.
१४) साहित्यासह व्यायम प्रकार करता येत नाही.
१५) आवडत्या खेळाचे नियम सांगता येत नाहीत.
१६) व्यायामाचे महत्व सांगता येत नाही.
१७) खेळ खेळताना खिलाडू वृत्ती नसते.
१८) कोणत्याच खेळाची आवड नाही.
१९) नेहमी आजारी पडतो. २०) नखे व केस वेळच्या वेळी कापत नाही.
विशेष प्रगती नोंदी इयत्ता दुसरी | vishesh pragati nondi in marathi
वर्ग 2 री-विशेष प्रगती नोंदी
१) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.
२) दररोज शाळेत उपस्थित राहतो.
३) शालेय शिस्त आत्मसात करतो.
४) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.
५) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
६) अभ्यासात सातत्य आहे.
(७) वर्गात क्रियाशील असतो.
८) सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे.
९) वर्गात लक्ष देवून ऐकतो.
१०) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो.
११) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.
१२) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
१३) वर्गात नियमित हजर असतो.
१४) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
१५) Activity मध्ये सहभाग घेतो.
१६) सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो.
१७) विविध प्रकारची चित्रे काढतो.
१८) वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.
१९) गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.
२०) अभ्यासात नियमितता आहे.
विशेष प्रगती आवड छंद नोंदी | आवड छंदद वर्णनात्मक नोंदी
वर्ग 2 री-आवड,छंद इ नोंदी
१) चित्रे काढतो.
२) गीत गायन.
३) संग्रह करणे.
४) प्रतिकृती बनवणे.
५) चित्रे काढणे.
६) गोष्ट सांगतो.
७) गाणी-कविता म्हणतो.
८) नृत्य, अभिनय, नाट्यीकरण करतो.
१) खेळात सहभागी होती.
१०) अवांतर वाचन करणे.
११) कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
१२) कथा, कविता, संवाद लेखन करतो.
१३) नक्षीकाम करणे.
१४) खो खो खेळणे.
१५) क्रिकेट खेळणे.
१६) नक्षिकाम करणे.
१७) संगीत ऐकणे.
१८) नृत्य करणे.
१९) उपक्रम तयार करणे.
२०) सायकल खेळणे.
सुधारणा आवश्यक नोंदी | sudharna avashyak nondi
वर्ग 2 री-सुधारणा आवश्यक
१) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.
२) अभ्यासात सातत्य आवश्यक.
३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.
४) वाचन, लेखनाकडे सराव आवश्यक.
५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.
६) लेखनातील चुका टाळाव्या.
७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक,
८) मराठी उच्चर सगव आवश्यक.
९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक,
१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.
११) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
१२) उढाहरणे सोडविण्याचा सगव करावा
१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.
१४) नियमित उपस्थित राहावे.
१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.
१७) अक्षर सुधारणे आवश्यक.
१८) दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे. २०) भाषा विषयात प्रगती करावी.
व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | vyaktimatva vikas nondi in marathi
वर्ग 2 री-व्यक्तिमत्व गुणविशेष
१) कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
२) आपली मते ठामपणे मांडतो.
3) शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
४) स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे.
५) आत्मविश्वासाने काम करतो .
६) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो.
७) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.
८) दररोज शाळेत उपस्थित राहतो.
९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.
१०) धाडसी वृत्ती दिसून येते.
११) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो.
१२) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो.
१३) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.
१४) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.
१५) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
१६) दररोज शाळेत उपस्थित राहतो.
१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो.
१८) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
१९) मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.
२०) आपली मते ठामपणे मांडतो.