वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली | varnanatmak nondi in marathi

By Neha

Updated On:

आकारिक मूल्यमापन नोंदी pdf
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली | varnanatmak nondi in marathi

varnanatmak nondi in marathi pdf, varnatmak nondi iyatta pahili, वर्णनात्मक नोंदी 1 ली

वर्ग १ ली-विषय निहाय नोंदी

वर्णनात्मक नोंदी 1 ली | वर्णनात्मक नोंदी पहिली:-शालेय मुल्यामापानात ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन‘ करीत असताना मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. आपण वर्णनात्मक नोंदी 1 ली सर्व नोंदी अगदी सुटसुटीत उपलब्ध करून देत आहोत.

सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यामापानात प्रामुख दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन संकलित मूल्यमापन.

सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करणे म्हणजे अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे किंवा नाही, याची सातत्याने पडताळणी करणारे मूल्यमापन होय, यालाच आपण वर्षभर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन म्हणतो. यासाठी अकारिक मूल्यमापनाच्या नोंदी नियमित घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतांना नियमितपणे करावयाचे हे मूल्यमापन होय. या मध्ये खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.

  1. दैनंदिन निरीक्षण
  2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
  3. प्रात्यक्षिक / प्रयोग
  4. उपक्रम / कृती
  5. प्रकल्प
  6. चाचणी
  7. स्वाध्याय
  8. इतर : ( स्वयं मूल्यमापन,प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, गटकार्य इत्यादी. )

आम्ही आपणासाठी आकारिक वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ( विषयनिहाय ) म्हणजे वर्ग १ ली ते ८ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi उपलब्ध करून देत आहोत. आपण त्या पाहून नोंदी करू शकता किव्हा आकारिक मूल्यमापन नोंदी PDF डाऊनलोड करून घेवू शकता.

या पोस्ट च्या खाली आकारिक मूल्यमापन नोंदी PDF स्वरुपात दिल्या आहे. त्या तुम्ही बघू शकता.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली मराठी | marathi varnanatmak nondi

वर्ग 1 ली-मराठी

१) शब्द तयार करून वाचन करतो.

२) वाक्य वाचन करतो, वाक्य वाचनाचा सराव करतो.

३) आवडीने मजकुराचे वाचन करतो.

४) निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न सांगतो.

५) कथा सांगतो चित्र काढतो

६) स्वत:च्या भाषेत गाणी गातो.

७) कथा सांगतो, गाणी ऐकतो.

८) पाठ्यपुस्तकातील स्वध्याय सोडवतो.

९) प्राणी-पक्ष्याची माहिती सांगतो.

१०) शब्द तयार करतो, शब्दाचे वाचन करतो.

११) गटामध्ये प्रकट वाचन करतो.

१२) फलकावरील शब्द ओळखतो.

१३) चित्रकथा वाचन करतो.चित्राची माहिती सांगतो.

१४) शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो.

१५) शब्द व वाक्य यांचे अचूक लेखन-वाचन करतो.

१६) चित्र काढतो व योग्य रंगात रंगवितो.

१७) समान अक्षराच्या जोड्या लावतो.

१८) स्वत:ची माहिती नाव,गाव, पत्ता सांगतो.

१९) वर्ग मित्रांशी संवाद करतो.

२०) कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.

वर्ग 1 ली-मराठी

अडथळ्यांच्या नोंदी

१) शब्द वाचन करताना अडखळतो.

२) बोलताना चूकीच्या शब्दाचा वापर करतो.

३) इतरांशी संवाद साधता येत नाही..

४) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

५) शब्द वाक्य चूकीचे वापरतो.

६) बोलताना बोली भाषेतील शब्दाचा वापर करतो.

७) दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.

८) मजकुर लक्षपूर्वक ऐकत नाही.

१) संवाद ऐकतो पण विचारलेल्या प्रश्नांची उतरे चूक देतो.

१०) कविता तालासुरात म्हणता येत नाही.

११) दिलेल्या सुचनांचे पालन करत नाही.

१२) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

१३) मजकुर ऐकतो परंतू उत्तर देत नाही.

१४) कथा ऐकतो परंतू प्रश्नांची उत्तरे देत नाही.

१५) चित्र पाहून प्रश्नाची उत्तरे देत नाही.

१६) प्रश्न तयार करता येत नाही.

१७) लेखनात चूका करतो.

१८) सुचविलेले भाग चूकीच्या पध्दतीने लावतो.

१९) गट व वर्ग कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही.

२०) दिलेल्या भागाचे वाचन करताना अडखळतो.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली गणित | ganit varnanatmak nondi

वर्ग 1 ली-गणित

१) बेरीज संबोध वापरून बेरीज करतो.

२) दिलेल्या वस्तूचे वर्गीकरण करतो.

३) वर्गात घेतलेले सर्व खेळ खेळतो.

४) ० या संख्येची माहिती सांगतो.

५) संख्यांचा लहान-मोठेपणा ओळखतो.

६) वस्तुंच्या वजनाची माहिती सांगतो.

७) शरीराच्या अवयवाची संख्या सांगतो.

८) बेरजेवरील दिलेली उदाहरणे सोडवतो.

९) १ ते १० संख्येची माहिती सांगतो.

१०) दिलेल्या संख्याकार्डाचे वाचन करतो.

११) दोन अंकी संख्या ओळखतो.

१२) दोन अंकी संख्या वाचन व लेखन करतो.

१३) तीन अंकी संख्या ओळखतो.

१४) वजाबाकी संबोध ओळखतो.

१५) संख्या मालीकेचे वाचन करतो.

१६) वस्तूंच्या साह्याने बेरीजेची उदाहरणे सोडवतो.

१७) संख्यांचा लहान-मोठे पणा ओळखतो.

१८) खेळातून विविध वस्तू ओळखतो.

१९) वर्ग कार्यात सक्रिय भाग घेतो.

२०) फलकावरील संख्या ओळखतो.

वर्ग 1 ली-गणित

अडथळ्यांच्या नोंदी

१) फलकावरील संख्याचे वाचन करताना चूकतो.

२) संख्यालेखन करताना चूका करतो.

३) गणिती बडबड गीते म्हणताना भाग घेत नाही.

४) बेरीज व त्यावरील क्रिया करताना चूका करतो.

५) संख्या लेखन करताना संख्या उलट-सुलट क्रमाने लिहतो.

६) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.

७) साधे-सोपे सोपे हिशोब करताना चूका करतो.

८) पैशाचा वापर करून व्यवहार करता येत नाही.

९) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.

१०) आलेख चित्र पाहून माहिती सांगता येत नाही.

११) विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

१२) चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही.

१३) चित्र पाहून माहिती सांगता येत नाही.

१४) दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.

१५) उदाहरणे सोडवताना चूका करतो.

१६) सांगितलेली संख्या लेखन करता येत नाही.

१७) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.

१८) नाणी व नोटांचा वापर करताना चूकतो.

१९) स्वध्याय सोडवताना चूका करतो.

२०) वर्ग कार्यात भाग घेत नाही.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली इंग्रजी | ingraji varnanatmak nondi

वर्ग 1 ली-इंग्रजी

1) Participant in conversion.

2) Provides practice in matching letter in alphabet.

3) Answer properly for every question.

4) Sign rhymes in tone.

5) Make different message.

6) Encourage learner while writing.

7) He pick outs rhyming word from poem.

8) Try to develop hand writing.

9) He describe his imagination.

10) He prepare invitation cards and greeting cards.

11) He frame simple question in English.

12) Help learner at initial stage at writing.

13) Demonstrate how to hold a pencil properly.

14) Write neatly and properly.

15) Make spelling of various things.

16) Demonstrate short exchange .

17) Give a simple instruction.

18) Describe conversion in the story.

19) Demonstrate short conversion.

20) Narrates simple and short fables with the help of audio, video
   and aids.

वर्ग 1 ली-इंग्रजी

अडथळ्यांच्या नोंदी

1) Never follows the instruction.

2) Listen wrong.

3) Writing wrong.

4) Reading wrong.

5) Tells the wrong story with the help of given points.

6) Never take active participation in given project.

7) Never follows the conversation.

8) He can’t explain his feelings.

9) Never follows the instruction in act..

10) Read with wrong pronunciation.

11) He can’t describe any simple event.

12) He speak roughly in English.

13) He cant speak on given topic.

14) He use various danger words.

15) He never translate the sentence from English to his mother
   tongue.

16) He is not able to tell as story using his own words.

17) He can describe his imagination.

18) Never describe pictures in English.

19) He is not able to prepare invitation cards.

20) Never participant in conversation.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली कला | kala varnanatmak nondi

वर्ग 1 ली-कला

१) विविध गीते तालासुरात म्हणतो.

२) विविध पक्षी व प्रण्यांच्या नकला करतो.

३) विवध पक्षांचे आवाज काढतो.

४) रेषा आकार आकृत्या अचूक काढतो.

५) विविध आकार अचूकपणे काढतो.

६) विविध वस्तूंचा वापर करून कलाकृती तयार करतो.

७) कलाकृती काढताना मित्रांचे विचार घेतो.

८) कला निर्मितीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो.

९) आपल्या मनातील भाव-भावना व्यक्त करतो.

१०) चित्र पाहून चित्र काढतो.

११) स्वत:चे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.

१२) विविध गीते तालासूरात गायन करतो.

१३) कृतीयुक्त गीते सहअभिनय सादर करतो.

१४) गीतातील लय व अभिनयासह गीत गायन करतो.

१५) आपल्या परीसरातील विविध आवाज काढतो.

१६) तयार केलेल्या वस्तूवर नक्षी काढतो

१७) कागदापासून विविध आकार बनवून दाखवतो.

१८) मातीपासन विविध आकार काढतो

१९) फळाच्या प्रतिकृती काढतो, ओळखतो.

२०) प्राणी पक्षी वाहने यांचे आवाज काढतो.


वर्ग 1 ली-कला

अडथळ्यांच्या नोंदी

१) उपक्रमात स्वतः होऊन भाग घेत नाही.

२) इतरांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत नाही.

३) इतरांची मदत घेताना संकोच करतो.

४) इतरांच्या चांगल्या कृतीचे अनुकरण करत नाही.

५) एखादी कृती करताना लाजतो.

६) वर्ग सजावट वर्ग कार्यात सक्रिय भाग घेत नाही.

७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.

८) दिलेल्या कृतीचा सराव करत नाही.

१) कामात सक्रीय भाग घेत नाही.

१०) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही,

११) दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही.

१२) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करता येत नाही.

१३) साहित्या काळजीपूर्वक हाताळत नाही.

१४) इतरांची कृती सुरू असताना निरीक्षण करत नाही.

१५) आयोजित केलेल्या उपक्रमात कार्यक्रमात भाग घेत नाही.

१६) चिज्ञात योग्य रंग भरता येत नाही.

१७) चित्रात रंगसंगती साधता येत नाही.

१८) दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

१९) नृत्य करताना क्रम याव्य रित्या करता येत नाही.

२०) दिलेले साहित्य योग्य पध्दतीने वापरत नाही.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली कार्यानुभव | karyanubhav varnanatmak nondi

वर्ग 1 ली-कार्यानुभव

१) वर्ग सजावटीत सक्रिय भाग घेतो.

२) समुहगीत गायनात भाग घेतो.

३) प्रार्थना म्हणतो, प्रर्थना म्हणताना भाग घेतो.

४) बडबड गीत तालासुरात म्हणतो.

५) वर्गकार्यात व वर्गसजावटीत भाग घेतो.

६) पिण्याच्या पाणी विषयी माहिती म्हणतो.

७) पाण्याशी संबंधीत विविध गीते म्हणतो.

८) जलसाक्षरता विषयी कार्यक्रमात भाग घेतो.

९) फळाच्या प्रतिकृती काढतो, ओळखतो.

१०) चित्र पाहून चित्र ओळखतो.

११) परीसरातील मातीचे नमूने गोळा करतो

१२) मातीचे वर्गीकरण अचूक करतो.

१३) मातीपासून मणी बनवतो.

१४) मातीपासून आवडीची वस्तू बनवतो.

१५) चिखलापासून विविध आकार बनवतो,

१६) विविध फळांची नावे ओळखतो.

१७) पाणी बचत करतो. पाण्याचे महत्व सांगतो.

१८) माशाचे विविध चित्र गोळा करतो.

१९) फळांचे रंग व चव सांगतो.

२०) कागदी विमान, चिमणी, टोपी वस्तू बनवतो.

वर्ग 1 ली-कार्यानुभव

अडथळ्यांच्या नोंदी

१) उपक्रमात स्वतः होऊन भाग घेत नाही.

२) आपल्या मुलभूत गरजा विषयी माहिती नाही.

३) पाण्याचा जपून वापर करत नाही.

४) इतरांच्या चांगल्या कृतीचे अनुकरण करत नाही.

५) इतरांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत नाही.

६) वर्ग सजावट वर्ग कार्यात सक्रिय भाग घेत नाही.

७) काम करणे श्रम करणे आवडत नाही.

८) काम चुकारपणा करतो.

९) कामात सक्रीय भाग घेत नाही.

१०) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

११) दिलेल्या विषयावरीस माहिती गोळा करत नाही.

१२) एखादी कृती केल्यास कृतीचा क्रम सांगत नाही.

१३) साहित्या काळजीपूर्वक हाताळत नाही.

१४) दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही.

१५) पाण्याचा अपव्यय करतो.

१६) वर्ग सुशोभनात सक्रिय भाग घेत नाही.

१७) सहकार्याची वृती बाळगत नाही.

१८) काम करत असताना शिस्त पालन करत नाही.

१९) परीसरातील आवश्यक घटकांची माहिती सांगत नाही.

२०) दिलेले साहित्य योग्य पध्दतीने वापरत नाही.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली शारीरिक शिक्षण | PT varnanatmak nondi

वर्ग 1 ली-शारीरिक शिक्षण

१) नखे केस नियमित पणे कापतो.

२) वाईट सवयीपासून दूर राहतो.

३) वेगवेगळ्या खेळात स्वतः होऊन सहभागी होतो.

४) नियमित स्वच्छ व निटनिटका राहतो.

५) विचारलेल्या प्रश्नाची योग्य व अचूक उत्तरे देतो.

६) दररोज होणऱ्या विविध खोळात भाग घेतो.

७) पारंपारीक खेळ व त्यांची नावे सांगतो.

८) व्यायामाचे महत्व व फायदे सांगतो.

९) खेळाचे महत्व पटवून देतो.

१०) स्वतच्या पोशाखा बद्दल नेहमी दक्ष राहतो.

११) आसनांची कृती क्रमाने करून दाखवतो.

१२) अनुकरनात्मक हालचाली योग्यरीत्या करतो.

१३) आवडत्या खेळाचे नियम सांगतो.

१४) नेहमी वेळेवर शाळेत येतो.

१५) मैदीन नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

१६) शिकवलेल्या सर्व हालचालीचा सराव करतो.

१७) आरोग्य विषयक चांगल्या सवयीचे पालन करतो.

१८) आरोग्य विषयक चांगल्या सवयी सांगतो.

१९) वाईट व्यसनापासून दूर राहतो.

२०) विविध स्पर्धेत आवडीने सहभागी होतो.

वर्ग 1 ली-शारीरिक शिक्षण

अडथळ्यांच्या नोंदी

१) मैदानी खेळात सक्रिय भाग घेत नाही.

२) खेळाच्या तासाला भाग न घेता वर्गातच राहतो.

३) नखे केश वेळेवर कापत नाही.

४) आरोग्याच्या चांगल्या सवयी पाळत नाही.

५) स्वच्छतेचे महत्व जाणत नाही.

६) क्रिडांगणावर कचरा करतो.

७) कोणत्याच वैयक्तीक स्पर्धेत भाग घेत नाही.

८) व्यायाम न करता कारणे सांगतो.

१) खेळात स्वतः होऊन भाग घेत नाही.

१०) दिलेल्या साहित्याचा वापर करत नाही.

११) वाईट सवयी लवकरच अंगीकारतो.

१२) वैयक्तीक शर्यतीत भाग घेत नाही.

१३) विवध क्रिडा प्रकार व नियम सांगत नाही.

१४) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.

१५) वाईट सवय सोडत नाही.

१६) स्वच्छतेचे महत्व मानत नाही.

१७) खेळायला बोलावल्यावर आजारी आहे असे सांगतो.

१८) शिक्षकांच्या अनुपस्थित भांडण करतो.

१९) साफसफाई करताना मदत करत नाही.

२०) खेळ खेळताना खिलाडू वृत्ती बाळगत नाही.

विशेष प्रगती नोंदी इयत्ता पहिली | vishesh pragati nondi in marathi

वर्ग 1 ली-विशेष प्रगती नोंदी

१) वर्गात लक्ष देवून ऐकतो.

२) दररोज शाळेत उपस्थित राहतो

३) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो

४) शालेय शिस्त आत्मसात करतो.

५) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.

६) अभ्यासात सातत्य आहे.

७) वर्गात क्रियाशील असतो.

८) अभ्यासात नियमितता आहे

९) शिक्षकाविषयी आदर बाळगतो.

१०) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो.

११) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.

१२) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.

१३) वर्गात नियमित हजर असतो.

१४) खेळण्यात विशेष प्रगती आहे.

१५) वाचन स्पष्ट उच्चारात करतो.

१६) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.

१७) विविध प्रकारची चित्रे काढतो.

१८) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.

१९) गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.

२०) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.

विशेष प्रगती आवड छंद नोंदी | आवड छंदद वर्णनात्मक नोंदी

वर्ग 1 ली-आवड,छंद इ नोंदी

१) चित्रे काढतो.

२) गीत गायन.

३) संग्रह करणे.

४) प्रतिकृती बनवणे.

५) चित्रे काढणे.

६) गोष्ट सांगतो.

७) गाणी-कविता म्हणतो.

८) नृत्य, अभिनय, नाट्यीकरण करतो.

१) खेळात सहभागी होती.

१०) अवांतर वाचन करणे.

११) कार्यानुभवातील वस्तु बनवितो.

१२) कथा, कविता, संवाद लेखन करतो.

१३) नक्षीकाम करणे.

१४) खो खो खेळणे.

१५) क्रिकेट खेळणे.

१६) नक्षिकाम करणे.

१७) संगीत ऐकणे.

१८) नृत्य करणे.

१९) उपक्रम तयार करणे.

२०) सायकल खेळणे

सुधारणा आवश्यक नोंदी | sudharna avashyak nondi

वर्ग 1 ली-सुधारणा आवश्यक

१) अभ्यासात सातत्य आवश्यक.

२) वाचन,लेखनाकडे सराव आवश्यक.

३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.

४) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.

५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.

६) गणित बेरीज घटक सराव आवश्यक.

७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक.

८) मराठी उच्चर सगव आवश्यक.

९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक.

१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.

११) दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.

१२) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा

१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.

१४) नियमित उपस्थित राहावे.

१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.

१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.

१७) अक्षर सुधारणे आवश्यक

१८) भाषा विषयात प्रगती करावी.

१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

२०) लेखनातील चुका टाळाव्या.

व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | vyaktimatva vikas nondi in marathi

वर्ग 1 ली-व्यक्तिमत्व गुणविशेष

१) अभ्यासात सातत्य आवश्यक.

२) वाचन,लेखनाकडे सराव आवश्यक.

३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.

४) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.

५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.

६) गणित बेरीज घटक सराव आवश्यक.

७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक.

८) मराठी उच्चर सगव आवश्यक.

९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक.

१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.

११) दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.

१२) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा

१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.

१४) नियमित उपस्थित राहावे.

१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.

१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.

१७) अक्षर सुधारणे आवश्यक

१८) भाषा विषयात प्रगती करावी.

१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

२०) लेखनातील चुका टाळाव्या.

वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक नोंदी पहिली pdf | वर्णनात्मक नोंदी pdf इयत्ता पहिली | आकारिक मूल्यमापन नोंदी PDF

varnatmak nondi in marathi pdf download करा 👇


Leave a Comment