स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-07 | Scolarship Exam Online practice Test-07

By Neha

Published On:

Scholarship-Online-practice-Test-7
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-07 | Scolarship Exam Online practice Test-07

Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-07 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-07 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. 77987, 77998, 77997, 77978, 77999 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?     

21

2. गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे. त्या माहितीवरून लोकसंख्येचा चढता क्रम लावून सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या गावची ते सांगा.

भामरागड – 35777, मोरवाडा 85890, बोधवड 91256, एकोडी 82332, वेल्हे – 54497

बोधवड

3. 5555, 5599, 5586, 5568 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील उजवीकडून पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती?   

11,167

4. जर 99341,………, 100005 या संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या असतील तर येणारी संख्या कोणती असू शकेल?

99607

5. 25094 ………. 25904 रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल ?

<

6. 14×3-25 ……. 7+4×13 रिकाम्या दिलेल्या जागी कोणते योग्य चिन्ह येईल.

<

7. 469*8  >  46959 दिलेल्या उदाहरणात च्या जागी कोणता अंक असू शकेल ?      

7

8. 39798, 39978, 39897, 39987 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल ?

39987

9. 202020 …….. 200202 रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह येईल ?

>

10. 47904, 56824, 39825, 56895 या दिलेल्या संख्येतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यातील फरक किती ? 

17070

11. 5643215; 270815; 835999; 888889; 9232992 या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास डावीकडून शेवटची संख्या कोणती?

270815

12. 45 ÷ 5 + 16  ……  13 × 4 – 27 रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल?

=

13. 1338, 1327, 1273, 1723, 1254 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती ?

1327

14. 14×3 …. 14+3 रिकाम्या दिलेल्या जागी कोणते योग्य चिन्ह येईल.

>

15. 5555, 5599, 5586, 5568 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल?

5599

16. 777, 950, 705, 999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटच्या दोन संख्यांची बेरीज किती ?

1482

17. 642, 521, 829, 899, 749 या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास तिसऱ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता येईल ?

7

18. खालीलपैकी सम व मूळ संख्या कोणती ?

1, 2, 3, 6

2

19. 1 ते 50 संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत ?

15

20. 235892, 345079, 38429, 783905, 35821 या गटातील सम संख्या कोणती?

235892

21. दोन अंकी मूळ संख्या किती ?

21

22. 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती?

96

23. 71 च्या मागे क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्या खालीलपैकी कोणत्या ? 

70, 69

24. पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती ?

तिसऱ्या संख्येची पाचपट

25. 1 ते 10 संख्यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

11

Leave a Comment