Scholarship Exam 2025| Scholership Login | Scholership exam online | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ चे ऑनलाईन फॉर्म व रजिस्ट्रेशन इथे करा.

By Neha

Published On:

Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

Scholarship Exam 2025| Scholership Login | Scholership exam online | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ चे ऑनलाईन फॉर्म व रजिस्ट्रेशन इथे करा.

 Scholership exam online form : दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.

Scholarship Exam 2025 या परीक्षेसाठी scholership exam onlineo school ragistration कसे करावे, scholership form online कसा भरावा, scholership form last date कोणती ते पाहणार आहोत.

परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला व आपल्या विद्यार्थ्याला हार्दिक शुभेछ्या |

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) 👇

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक | scholership exam date 👇

9 फेब्रुवारी,2025


परीक्षा फॉर्म सुरवात दिनांक | scholership form start date 👇

17 ऑक्टोबर,2024


परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक | scholership form last date 👇

30 नोव्हेबर,2024


परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक अतिविलंब शुल्कासह 👇

31 डिसेंबर,2024


Scholership official website👇


शाळेसाठी नोंदणी लिंक | School Registration 👇


शाळा Login | School Login 👇


Leave a Comment