२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन भाषण – 02 | Republic day speech

By Neha

Published On:

speech on republic day
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन भाषण – 02 | Republic day speech

 

१. सर्वांना माझा नमस्कार.

२. माझे नाव ………………………………………… आहे. मी ……………. वर्गात शिकते. / शिकतो.

३. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

४. आज २६ जानेवारी हा दिवस आपण आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत.

५. सर्वप्रथम, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

६. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे.

७. या दिवशी सन १९५० मध्ये भारताचे संविधान अंमलात आले.

८. भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत हक्क व अधिकार दिले आहेत.

९. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे.

१०. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो.

११. म्हणून मला माझा भारत देश खूप आवडतो.

                   जय हिंद, जय भारत !

Leave a Comment