PAT Sankalit mulyamapan 1-9th | संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2024-25 | इयत्ता नववी संकलित मूल्यमापन सत्र 1
PAT Sankalit mulyamapan 1 – 2024 marathi :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे-30 ‘STARS’ प्रकल्पांतर्गत अंतर्गत संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2024-25 प्रश्नपत्रिका इ.3 री ते इ. 9 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आयोजित केली जाणार आहे.
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2024-25 आम्ही आपणासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या सौजन्याने शिक्षकांसाठी भाषा,गणित,इंग्रजी विषयांच्या sankalit mulyamapan 1 प्रश्नपत्रिका खालील प्रमाणे PAT Sankalit mulyamapan 1-9th PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. आपण क्लिक करून संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 पाहू किव्हा डाऊनलोड शकता.
टीप- सदरच्या प्रश्नपत्रिका आम्ही स्कॅन करून केवळ शिक्षकांना माहिती व मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या सर्व प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे-30 यांच्या मालकीच्या आहेत. केवळ नी केवळ शैक्षणिक उद्देशाच्या हेतूने आम्ही उपलबद्ध करून देत आहोत. या कुठेही शेअर करू नये. या केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी आहेत. अधिक माहिती साठी आपण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे ला भेट देवू शकता.-भेट द्या.
सदर प्रश्नपत्रिका संदर्भात काही आक्षेप असल्यास आम्हाला Contact Us पेजवरील मेलद्वारे कळावे. तत्काळ आम्ही आपला आक्षेप दूर करू.
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2023-24 इयत्ता नववी
इयत्ता नववी मराठी संकलित मूल्यमापन सत्र 1
मराठी
इयत्ता नववी गणित संकलित मूल्यमापन सत्र 1
गणित
इयत्ता नववी सातवी संकलित मूल्यमापन सत्र 1
Ha paper yenar aahe ka
Ha paper yenar aahe ka
Maths part 1 pepar नाही आहे
इयत्ता नववी गणित भाग २
संकलित मूल्यमापन चाचणी (१)
गणीत -2 . 9वी
गणीत – I
9वी
मराठी पेपर चालू
Answer key
DHANRAJ
9321554933
Solution plez
Maths part 1 pepar upload please
सेमी इंग्लिश मधला तुम्ही m1 आणि m2 हा पेपर देऊ शकता का उद्या शाळेत पेपर आहे सरावासाठी पाहिजे होता
सेमी इंग्लिश मधला तुम्ही m1 आणि m2 हा पेपर देऊ शकता का उद्या शाळेत पेपर आहे सरावासाठी पाहिजे होता कृपया करून द्यावा
सत्र 2 पेपर