PAT पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका 2024 | PAT question paper 2024 pdf download
PAT paper 2024 marathi
PAT paper 2024 marathi :- PAT अंतर्गत पायाभूत चाचणी 2024 प्रश्नपत्रिका इ.2 री ते इ.8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची लवकरच आयोजित केली जाणार आहे. PAT exam Question Paper आम्ही आपणासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या सौजन्याने आपणासाठी भाषा,गणित,इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिका खालील प्रमाणे वर्गानुसार PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. आपण हव्या त्या वर्गावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.