PAT संकलित चाचणी-१ नेमका कोणता बदल झाला ? ते पहा. PAT Exam 2024 Shudhipatrak
सत्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन PAT Exam 2024 नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येणार आहे.
यास अनुसरून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
PAT Exam 2024 नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
PAT संकलित चाचणी-१ नेमका झालेला बदल:-
या चाचणी संदर्भात दिनांक-२४/०९/२०२४ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी काढले मात्र या पत्रात PAT sankalit chachani-1 लेखी परीक्षा साठी असलेला वेळ कमी होता आता दिनांक-२६/०९/२०२४ रोजी नवीन शुद्धीपत्रक काढून यातील वेळामध्ये बदल करण्यात आलेला आहे. चाचणीच्या तारखा मात्र त्याच आहे. नेमका जुना वेळ किती होता? व आता नवीन वेळ किती आहे? ते खालील प्रमाणे पहा.
परीक्षेसाठी प्रिय विद्यार्थी व शिक्षक बांधव व भगिनींना शुभेछ्या |
जुन्या पत्रातील वेळ हा पुढीलप्रमाणे होता.
दिनांक-२४/०९/२०२४ चे पत्र 👇
नवीन शुद्धीपत्रकातील वेळ हा पुढीलप्रमाणे आहे..
दिनांक-२६/०९/२०२४ चे शुद्धिपत्रक 👇