Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

विज्ञान/गणित विषय पदवीधर पदी नवीन भरतीपुर्वी पदोन्नती प्रक्रिया राबविणेबाबत-आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान/गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत. ही पदे न भरल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू शकते व पूर्वीपासून कार्यरत शिक्षकांवर काही प्रमाणात अन्याय होवू शकतो.

अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादित सेवाजेष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता ६ वी व इयत्ता ८ वी करीता विज्ञान/गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादित पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन नियमानुसार रायविण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना आज सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व शिक्षणाधिकारी यांना आज देण्यात आल्या.

आजचा शासन निर्णय पहा:-

Download Here

Leave a Comment