Mahatma Jotiba Phule jayanti short Speeches | महात्मा जोतिबा फुले जयंती छोटी भाषणे |

By Neha

Published On:

महात्मा जोतिबा फुले जयंती भाषणे mahatma jotiba phule jayanti speeches
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

Mahatma Jotiba Phule jayanti short Speeches | महात्मा जोतिबा फुले जयंती छोटी भाषणे |

मराठी भाषण

1. नमस्कार, आज मी आपल्यासमोर आद्य क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे.

2. जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला.

3. त्यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते.

4. त्यांच्यावर थामस पेन लिखित राईट्स ऑफ मन या ग्रंथाचा प्रभाव होता.

5. सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मुलगी सावित्रीशी त्यांचे लग्न झाले.

6. त्यांनी अस्पृश्यता, जातिव्यवस्था आणि स्त्रीशिक्षण यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.

7. ते स्त्री-पुरुष समानतेचे खंदे पुरस्कर्ते होते.

8. पुण्यातील बुधवार पेठेत १८४८ मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली.

9. त्यांनी २४. सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

10. गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड असे अनेक ग्रंथ लिहून लोक जागृती केली.

11. त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन समाज सुधारणेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

जय जोतिबा, जय सावित्री …..


English Short speech

Hello Everyone, Today I am going to speak about Mahatma Jyotiba Phule.

1.He was born on 11th April 1827 at katgun in satara district Maharashtra.

2.His Full name was Jotirao Govindrao Phule.

3.He was a great social reformer and thinker.

4.He worked hard for the education of girls and lower caste people.

5.He started the first school for girls in Pune.

6.He fought against untouchability and caste discrimination.

7.He also founded the “Satyashodhak Samaj” to promote equality.

8.He wrote some famous books like “Gulamgiri” , “Shetkaryancha aasud”, “brahmanche kasab”.

9. Mahatma Phule’s work still inspires us to fight for justice and equality.

Leave a Comment