महादीप परीक्षा सराव पेपर-11 | Mahadeep Test Paper-11
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-11 देत आहोत. Madeep Test Paper-11 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. भारतीय राष्ट्रीय नदी कोणती ?
गंगा
2. पृथ्वीवरील एकूण रेखावृत्त किती ?
360
3. भूदान चळवळ प्रथम कोणत्या राज्यात राबविली ?
तेलंगाना
4. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी तयार केली ?
पंडित नेहरू
5.भारतातील पहिल्या महिला शिक्षीका कोण ?
सावित्रीबाई फुले
6. सारनाथ येथील स्तंभ कोणी उभारला आहे?
सम्राट अशोक
7.भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
22 जून
8. भारताचा राष्ट्रीय पशु कोणता ?
वाघ
9. भारताची जनगणना किती वर्षांनी होते ?
10 वर्ष
10. भारत छोडो आंदोलन कोणी सुरु केले ?
महात्मा गांधी
11. भारतात कोणत्या राज्यात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण आहे ?
हरियाणा
12. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहीले ?
रवींद्रनाथ टागोर
13. भारतातील सर्वात शेवटी निर्माण केलेले राज्य कोणते ?
तेलंगाना
14. राष्ट्रगीत म्हणण्याचा कालावधी किती आहे ?
48 ते 52 सेकंद
15. भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता ?
देवदार
16.भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
कमळ
17. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
कच्छ
18. अग्नीपंख या पुस्तकाचे लेखक कोण ?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
19.मैथिली भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते ?
बिहार
20. ‘नागार्जुन धरण’ कोणत्या नदीवर आहे ?
कृष्णा नदी
21.जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यात घडले ?
पंजाब
22.भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?
टिहरी,उत्तराखंड
23.भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते ?
राजस्थान
24.भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ?
लक्षद्वीप
25. भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते ?
गंगा नदीचे खोरे
26. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?
चिलका
27. भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे ?
कोलकत्ता
28.भारतातील सर्वात लहान दिवस कोणता ?
21 डिसेंबर
29. भारताचे पृथ्वीवरील स्थान कोणत्या गोलार्धात आहे ?
उत्तर गोलार्ध
30. ‘कांचनगंगा’ हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे ?
सिक्कीम
31.लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी होते ?
दर 5 वर्षांनी
32. भारतीय संसदेचे स्थायी सभागृह कोणते ?
राज्यसभा
33. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते ?
कर्कवृत्त
34.’गुलाबी शहर’ म्हणून कोणत्या शहराला ओळखतात ?
जयपूर
35.’नैनिताल सरोवर’ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड
36. भारतात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ?
चेरापुंजी
37.’बोडो’ आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते ?
आसाम
38. भारताला किती कि. मी. लांबीचा समुद्र लाभला आहे ?
7516.6 किमी
39. भारतातील हवामान संतुलीत राहण्यासाठी किती टक्के जंगल आवश्यक आहे ?
33%
40. भारतात सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
केरळ
41. ‘जलीकट्टू’ हा पारंपारीक खेळ कोणत्या राज्यात खेळला जातो ?
तामिळनाडू
42.राज्यघटनेतील ‘कलम २१ (अ)’ हे कशाशी संबंधीत आहे ?
शिक्षण
43.’कुतुबमिनार’ कोणत्या शहरात आहे ?
दिल्ली
44.आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
पृथ्वी
45.चंद्र दररोज किती मिनीटे उशीरा उगवतो ?
50 मिनिटे
46. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली ?
आसाम
47. भारताचा गणराज्य दिन केव्हा साजरा करतात ?
26 जानेवारी
48.भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
49.सर्वात कमी कार्यकाळ असलेले पहिले भारतीय मुस्लिम राष्ट्रपती कोण ?
डॉ झाकीर हुसेन
50. भारताचे पितामह कोणाला म्हणतात ?
दादाभाई नौरोजी