महादीप परीक्षा सराव पेपर-09 | Mahadeep Test Paper-09
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-09 देत आहोत. Madeep Test Paper-09 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे सर्वात कमी क्षेत्र कोणत्या नदीचे आहे ?
कृष्णा
2.महाराष्ट्रातील हरीत क्रांतीचे जनक कोण आहेत ?
वसंतराव नाईक
3. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी कोठे आहे ?
खडकवासला
4.महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?
प्रवरानगर
5.महाराष्ट्रात खनिज स्त्रोतांचे प्रमुख क्षेत्र कोणते ?
पूर्व विदर्भ
6. महाराष्ट्रातील ५२ दरवाजाचे शहर कोणते ?
छत्रपती संभाजीनगर
7. महाराष्ट्रातील पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे ?
बेसॉल्ट
8. ‘सेव बेबी गर्ल’ योजना सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात राबविली गेली ?
कोल्हापूर
9. महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर कोणाला म्हणतात ?
महात्मा फुले
10. नागपूर त्रिशताब्दी वर्ष केंव्हा साजरे केले ?
2002
11. भारतात विजयस्तंभ कोठे आहे ?
चित्तोडगढ,राजस्थान
12. भारतातील सर्वाधीक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
वाराणसी ते कन्याकुमारी
13.भारतात जनगणना / खानेसुमारी किती वर्षांनी होते ?
10 वर्ष
14.भारताच्या नागरीकांस मतदानाचा अधिकार किती वर्षानंतर प्राप्त होतो ?
18 वर्ष
15.सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
धुपगड
16. भारतातील सर्वात लांब पूल कोणता ?
भूपेन हजारिका सेतू
17. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे ?
सिक्कीम
18. दक्षिण भारतातील सर्वात उंच पर्वत रांग कोणती ?
अनाईमुडी
19. गुलाबी क्रांती हे कशाच्या उत्पादना संबंधीत आहे ?
कांदा, कोळंबी
20.मदर टेरेसा यांना संत पद कोणत्या वर्षी बहाल करण्यात आले ?
9 सप्टेंबर 2016
21. किती पावलांचा एक नॉटीकल मैल होतो ?
6080 पाऊले
22. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात ?
अमोनिया
23.’पोलीओ’ लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिल्या जाते ?
0 ते 5 वर्ष
24. डेसीबल हे कशाचे मापक आहे ?
ध्वनी
25.कृत्रीम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर करतात ?
सोडियम क्लोराईड
26.भारतात तयार झालेल्या पहिल्या संगणकाचे नांव काय होते ?
परम संगणक
27. शरीरातील अंतर्गत अवयव कोणत्या यंत्राद्वारे पाहतात ?
M.R.I. मशीन
28. गर्भवती महिलांना कोणत्या व्हिटॅमिनयुक्त गोळ्या खाण्याचा सल्ला देण्यात येतो ?
आर्यन कॅल्शियम
29.ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो ?
शीर्षपाद
30. कोलंबीया अंतराळ यानाचे उड्डान कोणत्या स्पेस सेंटरवरून केले ?
नासा
31.टेंगेल विमानतळ कोठे आहे ?
बांग्लादेश
32. जगातील सर्वात मोठा उपसागर कोणता ?
हडसन-बे, कॅनडा
33. एस्कीमो लोकांची कामधेनू कोणती ?
रेनडीअर
34. जपानच्या पार्लमेंटला काय म्हणतात ?
कोकपाईड
35.पारसी धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात ?
दार-ए-मेहर
36. जगातील ७५ टक्के सोने व ९० टक्के हिरे असणारा खंड कोणता ?
अंटार्क्टिका
37.ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ?
वैटल
38. जागतीक जलस्त्रोत दिन कधी साजरा करतात ?
22 मार्च
39.’वट चालोंग’ हे बौद्ध मंदिर कोणत्या देशात आहे ?
थायलंड
40. अर्थशास्त्र विषयाचा नोबेल पुरस्कार मिळविणारे अमर्त्य सेन कोणत्या देशाचे नागरीक होते ?
भारत
41. १८५७ चा उठाव म्हणजे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय असे कोणी म्हटले ?
वि.दा. सावरकर
42. ‘खुदा-ई-खिदमतगार’ संघटनेचे संस्थापक कोण ?
खान अब्दुल गफ्फार खान
43.’सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाचे लेखक कोण ?
महात्मा ज्योतिबा फुले
44.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे दुसरे नांव काय ?
MSCERT
45. म्हैसूर येथील इंग्रजांच्या विरूद्धची मोहिम कोणी सुरू केली ?
निजाम हैदर अली
46. पंचशील करार कोणत्या दोन देशात झाला ?
भारत व चीन
47. अॅट्रोसिटी कायदा केव्हा संमत करण्यात आला ?
1989
48.खालसा पंथाची स्थापना कोणी केली ?
गुरु गोविंद सिंह
49. महायान संप्रदायाचे धार्मिक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहीले जात ?
पाली भाषा
50.गोमटेश्वराची ५६ फूट उंच प्रतिमा कोठे आहे ?
श्रवणबेळगोळ