महादीप परीक्षा सराव पेपर-08 | Mahadeep Test Paper-08
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-08 देत आहोत. Madeep Test Paper-08 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात ?
कोयना
2. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ?
800 किमी
3. पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात ?
अक्षवृत्त
4. प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते ?
उसाचे पिक
5.पवन विद्युत केंद्र कोठे आहे ?
देवगड
6. ३६५ दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात ?
सौरवर्ष
7. तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन कोठे झाले ?
सिंगापूर
8. मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपिठ आहेत ?
3
9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
मुंबई शहर
10. महाराष्ट्रातील सर्वात लांब मार्गावरून धावणारी रेल्वे कोणती ?
महाराष्ट्र एक्सप्रेस
11. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती ?
पितळखोरा
12. भारतातील पहिली तेल विहीर कोठे आहे ?
दिग्बोई
13. भारताचे पृथ्वीवरील स्थान कोणत्या गोलार्धात आहे ?
उत्तर गोलार्ध
14. कोणते विधेयक राज्यसभेला फेटाळता येत नाही ?
धन विधेयक
15. रेल्वेला ७० टक्के महसूल कशामधून प्राप्त होतो ?
मालवाहतूक
16. भारताचा ध्वज दिन कधी साजरा करतात ?
7 डिसेंबर
17. भारतीय नागरीकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजुर झाला ?
8 जानेवारी 2019
18. ११ व्या पंचवार्षीक योजनेत सर्वाधिक भर कशावर देण्यात आला ?
शेती,शिक्षण व आरोग्य
19. गारो, खाँसी, जैतीया टेकड्या कोणत्या राज्यात आहे ?
मेघालय
20. संगीताच्या परिभाषेत ७ पैकी कोणत्या स्वरास षड्ज म्हणतात ?
सा
21. एल.पी.जी. गॅसमध्ये कोणता वायु असतो ?
ब्युटेन
22. शुद्ध पाण्याचे पी.एच. मुल्य किती असते ?
7
23.डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी कोणत्या कारणामुळे होतो ?
संप्लवन
24. सुर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो ?
8.3 मिनिट
25. रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?
आवळा
26. हसविणारा वायु कोणता ?
नायट्रस ऑक्साईड
27. नुकतेच (२०११) युरेनियमचे साठे कोठे सापडले आहे ?
तुम्मलपल्ली(आंधप्रदेश)
28. जगातील एकमेव असा कोणता जीव आहे जो नर असूनही मुले जन्माला घालतो ?
सी-हॉर्स
29. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
50 ते 75 टक्के
30. केवळ शैक्षणिक कार्यक्रमासाठी भारताने सोडलेला उपग्रह कोणता ?
एज्युसॅट
31.जगातील सर्वात मोठे आखात कोणते ?
मेक्सिकोचे आखात
32. अमेरीकेचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ?
वर्णकडी व बोल्ड गर्ल
33. पृथ्वीच्या आकारास कोणते नांव देण्यात आले आहे ?
अंडाकार
34. म्यानमार देशाचे जूने नांव कोणते ?
बर्मा
35.युनोचे मुख्यालय असलेले शहर कोणते ?
न्यूयॉर्क
36. जगात सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता ?
चित्ता
37.C.I.A. ही गुप्तचर यंत्रणा कोणत्या देशासाठी काम करते ?
अमेरिका
38. कोणत्या लोह पोलाद प्रकल्पासाठी पश्चिम जर्मनीची मदत मिळाली आहे ?
रौकेला,ओडीसा
39. दक्षिण अमेरीकेच्या उत्तर भागात कोणते पठार आहे ?
गायना पठार
40. इस्राईलमध्ये जॉर्डन नदी कोणत्या समुद्रास मिळते ?
मृत समुद्र
41. ‘वंदे मातरम’ हे गीत असलेली बंगाली कादंबरी कोणती ?
आनंदमठ
42. सातवाहन राज्याची राजधानी कोणती होती ?
प्रतिष्ठान (पैठण)
43.संपूर्ण स्वातंत्र्याचा दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो ?
15ऑगस्ट 1947
44.अकबराने लिहीलेल्या ग्रंथाचे नांव काय ?
अकबरनामा
45. शेअर बाजारावर नियंत्रण असणारी संस्था कोणती ?
सेबी
46. १९७२ च्या महिलांच्या लाटणे मोर्चाचे नेतृत्व कोणी केले ?
मृणाल गोरे
47. ‘शिपायांची भाऊगर्दी’ असे १८५७ च्या उठावाचे वर्णन कोणी केले ?
न. र. फाटक
48.स्त्रियांसाठी मतदानाचा अधिकार कोणत्या समाज सुधारकाने मागीतला ?
जॉन स्टुअर्ट मिल
49. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या शहरातून रेडिओ केंद्र सुरू केले ?
सिंगापूर
50. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही पाँडेचरी हा भाग कोणाच्या ताब्यात होता ?
फ्रेंच