महादीप परीक्षा सराव पेपर-06 | Mahadeep Test Paper-06
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-06 देत आहोत. Mahadeep Test Paper-06 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. जमिन मोजण्यासाठी कोणते एकक आहे ?
एकर किंवा हेक्टर
2. काच कशाने कापतात ?
हिरा
3. सर्वसामान्य माणसाचा रक्तदाब किती असतो ?
80/120
4. मेंदुचे वजन किती पाँड आहे ?
3 पाँड
5. भुकंपाच्या उगमस्थानास काय म्हणतात ?
हायपोसेंटर
6.पटासीच्या दातांची संख्या किती ?
8
7. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
यकृत
8. सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणांत कोणते जीवनसत्व असते ?
ड जीवनसत्व
9. धुरविरहीत उर्जा देणारा कोळसा कोणता ?
अन्थ्रेसाईट
10. शितपेयामध्ये कोणत्या वायुचा वापर होतो ?
कार्बनडाय ऑक्साईड
11. भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ?
श्रीहरीकोटा
12.जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते ?
गोड
13. हॅलेच्या धुमकेतुला सुर्याभोवती परिभ्रमण करण्यास किती कालावधी लागतो ?
76 वर्ष
14. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय ?
सोडियम बाय कार्बोनेट
15. टोमॅटोमध्ये कोणते अॅसीड असते ?
निकोटेनिक अॅसिड
16. विज्ञानातील शेवटचे नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतीय कोण ?
सी. व्ही. रमण
17.नेत्र गोलाचा व्यास किती सेंटीमिटर असतो ?
2.3 सेमी
18.एक फॅदम म्हणजे किती फुट ?
6 फुट
19. भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोणाला म्हणतात ?
डॉ. अब्दुल कलाम
20. भारताची पहिली न्युटॉन अणुभट्टी ‘कामिनी’ कोठे आहे ?
कल्पक्कम
21. युरेनियम शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे ?
जादुबुडा
22. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ?
जे. थॉमसन
23. भारतात तयार झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय होते ?
परम संगणक
24. गुरू ग्रहाला किती उपग्रह आहेत ?
64
25. विमानाच्या टायरमधील हवेत कोणता घटक असतो ?
नायट्रोजन
26. वाऱ्याचा वेग मोजण्याच्या यंत्राचा शोध कोणी लावला ?
रॉबर्ट हुक
27. शरीरात सर्वाधिक उर्जा मिळविण्यासाठी कार्य कोणता घटक करतो ?
साखर
28.चंद्रावरील गुरूत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या किती पट आहे ?
116
29. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्त असतो ?
हवेत
30. सुर्यकुलातील कोणत्या ग्रहाला एकच उपग्रह आहे ?
पृथ्वी
31. ‘फ्लीट काच’ तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात ?
चुनखडी
32. शुक्रावरील वातावरणात शास्त्रज्ञांना कोणत्या वायुचे अस्तित्त्व जाणवले आहे ?
कार्बनडाय ऑक्साईड
33.ग्लायकोमा हा आजार शरीराच्या कोणत्या भागाला होतो ?
डोळा
34. कोणता कोळसा औष्णीक उर्जा प्रकल्पामध्ये सर्वाधिक प्रमाणात उर्जा निर्माण करतो ?
लिग्नाईट
35.मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?
सोडियम नायट्रेट
36. कोणता पदार्थ तिन्ही अवस्थेमध्ये आढळतो ?
पाणी
37. भोपाळ वायु दुर्घटना कोणत्या वायुच्या गळतीमुळे झाली ?
मिथेन आयसोस
38. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या पहिल्या यानाचे नाव काय ?
लुनाखेद
39. शार्कलिव्हर आईल मध्ये कोणते जीवनसत्व असते ?
ड जीवनसत्व
40. कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त आहे ?
देवमासा
41. ज्याला दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रकारे दिसते असा पक्षी कोणता ?
घुबड
42. उलटी व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
कॉलरा
43. दारूच्या अतिसेवनामुळे कोणता अवयव खराब होतो ?
यकृत
44. कॉपर या मुलद्रव्याचे रासायनिक चिन्ह लिहा ?
cu
45. समुद्रात जहाजाची गती कोणत्या एककात मोजतात ?
नॉट
46.हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढणारे यंत्र कोणते ?
ईसीजी
47.दिशा दाखविणारे उपकरण कोणते ?
होकायंत्र
48. खडुचा तुकडा पाण्यात बुडविला असता पाणी शोषुन घेतो हा खडुचा कोणता गुणधर्म आहे ?
सच्छिद्रता
49. किती पावलांचा एक नॉटीकल मैल होतो ?
6080
50. पाण्याचे कठीणत्व कोणत्या क्षारामुळे असते ?
कॅल्शियम व मॅग्नेशियम