महादीप परीक्षा सराव पेपर-03 | Mahadeep Test Paper-03
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-03 देत आहोत. Madeep Test Paper-03 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
महानदी
2. केंद्रशासीत प्रदेशाचा प्रमुख कोण असतो ?
उपराज्यपाल
3. ‘मिनाबकम’ विमानतळ कोठे आहे ?
चेन्नई
4. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण ?
महात्मा फुले
5. बॅडमिंटनच्या मैदानास काय म्हणतात ?
कोर्ट
6. शिखांचे दहावे गुरू कोण ?
गुरु गोविंदसिंग
7. राजवाड्याचे शहर कोणते आहे ?
कोलकत्ता
8. संविधान सभेने संविधानास मंजूरी केव्हा दिली ?
26 नोव्हेबर 1949
9. भारतातील सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण ‘मावसीनराम’ कोणत्या राज्यात आहे ?
मेघालय
10. कोणार्क सूर्यमंदीर कोणत्या राज्यात आहे ?
उडीसा
11. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीयगीत कोणी लिहीले ?
बंकिमचंद्र चटर्जी
12. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे ?
दिल्ली
13. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उपराष्ट्रपती
14. किमान किती वय असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान होता येते ?
25 वर्ष
15. नोबेल पारितोषीकाचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
रवींद्रनाथ टागोर
16. सिंधू नदीचा उगम कोठे होतो ?
मानसरोवर तिबेट
17. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
झेलम
18. सध्या रेल्वेचे विभाजन किती झोन्समध्ये केलेले आहे ?
सहा
19. भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता ?
इंदिरा गांधी कालवा
20. वैयक्तीक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ?
विनोबा भावे
21. महात्मा गांधींनी सुरू केलेली पहिली चळवळ कोणती ?
कामगार चळवळ
22. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ?
कुंचिकल धबधबा
23. ध्वज दिन केव्हा असतो ?
7 डिसेंबर
24. उत्तर भारतातील सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे ?
अशोक स्तंभ
25. देशातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?
कापड उद्योग
26. भारतात डिसेंबर महिन्यात कोणत्या ठिकाणी अधिक वेळ सूर्यप्रकाश असतो ?
कोलकत्त्ता
27. भारतातील बगीच्याचे शहर कोणते ?
कपूरथला
28. सर्वात कमी समुद्र किनारा असलेले राज्य कोणते ?
केरळ
29. कोणता दिवस सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करतात ?
26 जून
30. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?
भारतरत्न
31. भारताची सर्वाधिक लांबीची भूसिमा कोणत्या देशाबरोबर आहे ?
बांगलादेश
32. मणिपूर राज्याची राजधानी कोणती ?
इंफाळ
33. मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते ?
आंध्रप्रदेश
34. ‘काराकोरम’ ही कोणत्या पर्वतातील पर्वत रांग आहे ?
हिमालय
35. मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे ?
केरळ
36. भारतातील सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वेगाडी कोणती ?
विवेक एक्स्प्रेस
37. घरगुती इंधन म्हणून कोणता कोळसा वापरला जातो ?
बिट्यूमनी
38. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
जम्मू काश्मीर
39. हरियाणा व पंजाब राज्याच्या राजधानी कोणती ?
चंडीगड
40. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती ?
3214 किमी
41. सातपूडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
धूपगढ
42. भारताचे प्रवेश द्वार कोणत्या शहराला म्हणतात ?
मुंबई
43. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती ?
अजिंठा
44. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता ?
बुलंद दरवाजा
45. भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ?
सिक्कीम
46. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?
वूलर सरोवर
47. राज्य मराठी भाषा दिन केव्हा असतो ?
27 फेब्रुवारी
48. भारताचे राष्ट्रपती कोण आहे ?
द्रोपदी मुर्मू
49. भारतीय संसदेच्या पहिल्या सभागृहास काय म्हणतात ?
लोकसभा
50. भारतातील चुनखडीची सर्वात मोठी गुहा कोठे आहे ?
बेलम