सन अग्रिम फॉर्म | san agrim form | festival advance application
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम क्र.१४२ (जे) अनुसार विविध सणांना अग्रिम रक्कम festival advance देण्यात येते.
festival advance application, san agrim form:-
सण अग्रिम san agrim फक्त खालील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.
सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.
१. दिवाळी
२. रमझान ईद
३. ख्रिसमस
४. पारसी नववर्ष
५. संवत्सरी
६. रोश-होशना
७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
८. स्वातंत्र्य दिन
९. प्रजासत्ताक दिन
१०.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही सणाला एकदा लाभ घेवू शकतात.
दिवाळी सण अग्रीम अर्ज सण अग्रीम प्रस्ताव festival advance application pdf download करा.
festival advance application pdf

festival advance application letter

festival advance form pdf

festival advance form

दिवाळी सण अग्रीम नवीन नमुना
Festival Advance PDF
अग्रीम नवीन शासन निर्णय
२६/१०/२०१५ च्या शासन निर्णयानुसार सण अग्रिम रक्कम वाढविण्यात आली आहे.
सोबत आपल्याला san agrim gr उपलब्ध करून देत आहोत.