नवीन निवडणूक कार्यक्रम तथा प्रशिक्षण वेळापत्रक नियोजन २०२४ | Election Time Table and Program 2024

By Neha

Published On:

ELE-PRASHIKSHAN
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

नवीन निवडणूक कार्यक्रम तथा प्रशिक्षण वेळापत्रक नियोजन २०२४ | Election Time Table and Program 2024

 

Election Time Table and Program 2024: महाराष्ट्रात नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभेचा नवीन निवडणूक जाहीर करण्यात आला. सदर कार्यक्रम तथा प्रशिक्षण वेळापत्रक नियोजन 2024 हे खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यास व सामान्य नागरिकास या कार्यक्रम वेळापत्रक नियोजनाचा नक्कीच उपयोग होतील.

निवडणूक कार्यक्रम तथा प्रशिक्षण वेळापत्रक नियोजन.
अ.क्र.दिनांककरावयाचे कामाचा तपशील
122 ऑक्टोंबर, 2024निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
227 ऑक्टोंबर, 2024पहिले प्रशिक्षण वर्ग
329 ऑक्टोंबर, 2024नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक
430 ऑक्टोंबर, 2024नामनिर्देशनपत्राची छाननी
504 नोव्हेंबर, 2024उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
64 ते 10 नोव्हेंबर, 2024Voter Slip वाटप करणे
706 नोव्हेंबर च्या पुढेPostal Ballot
807 नोव्हेंबर, 2024EVM, VVPAT 2nd Randomization
910 नोव्हेंबर, 2024दुसरा प्रशिक्षण वर्ग
1012 नोव्हेंबर, 2024 पर्यंतASD यादी अंतिम करणे, साहित्य वाटप व संकलन प्रशिक्षण
1113, 14 नोव्हेंबर, 2024PWD व 85+ (Home Voting)
1214 नोव्हेंबर, 2024Symbol Uploading
1315 ते 16 नोव्हेंबर, 2024मतदान यंत्र सेटींग व सिलींग करणे
1417, 18 नोव्हेंबर, 2024मतदान साहित्य पिशव्या भरणे
1517, 18, 19 नोव्हेंबर, 2024Postal Voting Centre at RO level for AVES
1618 नोव्हेंबर, 2024मतदान साहित्य वाटप तयारी
1720 नोव्हेंबर, 2024मतदानाचा दिनांक व साहीत्य परत घेणे
1821 नोव्हेंबर, 2024मतमोजणी प्रशिक्षण
1922 नोव्हेंबर, 2024मतमोजणी केंद्राची तयारी
2023 नोव्हेंबर, 2024मतमोजणी

निवडणूक कार्यक्रम

तथा प्रशिक्षण वेळापत्रक 👇

निवडणूक वेळापत्रक पहा

Leave a Comment