जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-08 | District Level Mahadeep Test Paper-08

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-08
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-08 | District Level Mahadeep Test Paper-08

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-08 देत आहोत. District Level Madeep Test Paper-08 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. जर ACE म्हणजे 135 तर FAN म्हणजे किती ?         

6114

2.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?   37,  31,  29,  23,  …..?

21

3.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?   2,  5,  10,  17,   …..?      

26

4.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?  9,  16,  25,  36,   ……?

49

5.जर MNO =  42    तर  JKL = किती ?   

33

6.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?  1,  8,  27,  64 …..?

125

7.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?  AZ,  BY,  CX,  DW,  ….?       

EV

8. जर N = 14,  T = 20 तर Q = किती ?

17

9. जर A = 1,  B = 8 ,  C = 27 तर F = किती ?

216

10. जर A = 49,  B = 64 ,  C = 81 तर E = किती ?   

121

11.राम व रवि यांच्या वयांची बेरीज 40 वर्षे आहे. रवि व राहूल यांच्या वयांची बेरीज 52 वर्षे, तर राम व राहूल यांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. तर रामचे वय किती?

16 वर्षे

12.जर अक्षय व अभिनव यांच्या वयातील फरक 7 वर्षाचा असून 4 वर्षापूर्वी अक्षयचे वय अभिनवच्या वयाच्या 8 पट होते, तर त्या दोघांची आजची वये अनुक्रमे किती?

12 वर्षे आणि 5 वर्ष

13.पाच वर्षापूर्वी अमन व अभय यांच्या वयाची सरासरी 17 वर्ष होती. मात्र आज अमन, अभय व अविनाश यांच्या वयाची सरासरी काढल्यास 17 वर्षच येते. तर अविनाशचे आजचे वय किती?

7 वर्षे

14. 1 दिवस किती तासाचा दिवस असतो ?

24 तास

15. एक आठवडा किती दिवसाचा असतो ?

7 दिवस

16.एका वर्षात किती महिने असतात ?

12 महिने

17. एक सौर वर्ष म्हणजे किती दिवस ?

365 दिवस

18. रामने एक घडी 1500 रु. घेऊन 1700 रु. विकली, तर रामला नफा झाला की तोटा? ते सांगा.

नफा

19.दोन तास म्हणजे किती मिनीटे होतात ?

120 मिनीटे

20.संध्याकाळचे 7 वाजले, हे 24 ताशी घडयाळानुसार कसे लिहाल ?  

19:00

21. 60 सेकंद म्हणजे किती मिनिट होते ?

1 मिनीट

22. 180 मिनीटे म्हणजे किती तास होतात ?

3 तास

23. 90 मिनीटे म्हणजे किती तास, किती मिनीटे ?       

1 तास 30 मिनिटे

24. 2, 3, 5, 7, 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?

75,321

25.) 55,35,692 ही संख्या अक्षरात लिहा.

पंचावन्न लक्ष पस्तीस हजार सहाशे ब्याण्णव

26. आठ लक्ष पाचशे पाच ही संख्या अंकात लिहा.  

8,00,505

27.तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येमधून एक वजा केला असता कोणती संख्या मिळणार ?

998

28.पंचवीस लक्ष पंचवीस हजार ही संख्या अंकात लिहा.

25,25,000

29.0, 2, 5, 3, 6 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करा.             

65320

30. 3, 5, 7, 0, 9 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करा.

30,579

31.सर्वात मोठ्या 5 अंकी संख्येपेक्षा 1 ने मोठी असणारी संख्या ओळखा.

100000

32.सात कोटी सत्तर ही संख्या अंकात लिहा.        

70000070

33. दोन हजाराच्या 15 नोटा, हजाराच्या 6 नोटा, शंभरच्या 6 नोटा, दहाच्या 7 नोटा व 1 रूपयाची 8 नाणी मिळून होणारी एकूण रक्कम किती ?      

36678

34. 4 x 100000 + 3 x 10,000 + 2 x 100 + 7×10 हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे ?       

430270

35. 6,38,56,729 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही तीच संख्या आहे ?  

9

36.सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती ?   

1

37.-7,  5,  0,  -1,  -9 या संख्यासमुहात किती ऋण संख्या आहेत ?    

3

38. दोन विरूद्ध संख्यांची बेरीज असते –    

0

39. -9, -5, 0, 3, 6 या संख्यासमुहातील सर्वात लहान संख्या कोणती ?

-9

40. रमेशकडे 10 रू कर्ज आहे. त्याला आईने 5 रूपये दिले. त्यातून त्याने 5 रू. कर्ज फेडलेत, तर रमेशकडे किती रूपये कर्ज राहिले ?

5

41.सुनिता लिफ्टमध्ये आहे. लिफ्टमधील बटणांना तळमजल्यासाठी ० तर तळमजल्याच्या वरच्या मजल्यांसाठी 1, 2, 3, 4, असे क्रमांक दिले आहेत. तर तळमजल्याच्या खालच्या मजल्यांसाठी-1, -2, -3, -4 असे क्रमांक दिलेले आहेत.सुनिताला वर चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी कोणती बटण दाबावी लागेल?            

4

42.15, 25, 60 यांचा मसावि किती ?                 

5

43.10, 15, 20 यांचा लसावि किती ?

60

44.20, 30, 50 यांचा लसावि किती ?

300

45.500 चे 25 % म्हणजे किती ?

125

46. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती ?          

3

47. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या लिहा.

9

48.सम असलेल्या एकुण मूळ संख्या किती ?

1

49.1 ते 100 पर्यंत एकुण जोड मूळ संख्या किती ?   

8

50.सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती ?

0

Leave a Comment