जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-07 | District Level Mahadeep Test Paper-07

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-07
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-07 | District Level Mahadeep Test Paper-07

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-07 देत आहोत. District Level Madeep Test Paper-07 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. संदेश जर उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा असेल तर तो डावीकडे 225 अंशात वळला तर त्याच्या तोंडापुढील बाजूची विरुद्ध बाजू कोणती ?         

ईशान्य

2.पूर्वेकडे तोंड करून मी मंदिरातील मूर्ती समोर हात जोडून उभा असेल तर माझ्या डाव्या व मूर्तीच्या डाव्या बाजूच्या मधील कोन किती अंशाचा असेल ?

180 अंशाचा

3.एका सांकेतिक भाषेत दुधाला पाणी म्हटले, पाण्याला रॉकेल म्हटले, रॉकेलला ताक म्हटले आणि ताकाला दूध म्हटले, तर तहान लागल्यावर काय मागावे ?      

रॉकेल

4.एका सांकेतिक भाषेत सुताराला लोहार, लोहाराला माळी, माळ्याला सोनार आणि सोनाराला सुतार म्हणतात, तर दागिने बनविण्याचे काम कोण करेल ?

सुतार

5.जर काळ्या रंगाचा अर्थ लाल, लाल रंगाचा अर्थ निळा, निळ्या रंगाचा अर्थ पिवळा, पिवळ्या रंगाचा अर्थ हिरवा, तर स्वच्छ आकाशाचा रंग कोणता असेल ?

पिवळा

6.गटात न बसणारा महिना – जानेवारी, मार्च, जून, डिसेंबर

जून

7.गटात न बसणारा खेळ ओळखा- क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ       

बुद्धिबळ

8. गटात न बसणारा खेळाडू ओळखा.   विराट कोहली, मेजर ध्यानचंद, कपिल देव, हार्दिक पांड्या

मेजर ध्यानचंद

9. गटात न बसणारा देश ओळखा.   भारत, पाकिस्तान, चीन, अमेरिका

अमेरिका

10. गटात न बसणारा ओळखा.     जानेवारी, ऑक्टोबर, आषाढ, मार्च    

आषाढ

11.गटात न बसणारा ओळखा.     मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

12.गटात न बसणारा ओळखा.     लांडगा, बकरी, घोडा, गाढव

लांडगा

13.गटात न बसणारा ओळखा.     २६,  १७,   ४२,   ८०  

१७

14. गटात न बसणारा ओळखा.     अशोक चव्हाण, विलास देशमुख, उद्धव ठाकरे, अजित पवार 

अजित पवार

15. 1 जानेवारी 2012 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2013 रोजी कोणता वार असेल ?

मंगळवार

16.जर 2024 मध्ये शिक्षक दिन गुरुवारला असेल तर 2024 मध्ये हिंदी दिवस कोणत्या दिवशी येईल ?

शनिवार

17. जर 2024 मध्ये स्वातंत्र्य दिन गुरुवारला असेल, तर त्याच महिन्यात 23 तारीख कोणत्या दिवशी येईल ?

शुक्रवार

18. जर 7 जानेवारी 2024 रोजी रविवार होता. तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?

शुक्रवार

19.जर 1 मे 2024 रोजी बुधवार असेल, तर 30 मे 2024 रोजी कोणता वार असेल ?

गुरुवार

20.गटात न बसणारा ओळखा.   इ.स. 2024, इ.स.2025,  इ.स.2028,  इ.स.2020   

इ.स.2025

21.गटात न बसणारा ओळखा.    ओठ,  नाक,  त्वचा,  कान,  जीभ

ओठ

22.रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. 31, ……,   41,     43,     47  

37

23.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?   3, 7, 15,  ? , 43, 63         

27

24.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?    9, 15, 21, 27  ?

33

25.) पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?  79, 71 ,61, 53, 43,  ?

35

26. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?  12,   24,   ?,   48,   60  

36

27.पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?  25,  31,   36,   ?,   47

42

28.गटात न बसणारा ओळखा.        कर्ण,   त्रिज्या,   व्यास,   जीवा

कर्ण

29.गटात न बसणारा ओळखा.      जालना,  गांधीनगर,  अकोला,   नाशिक             

गांधीनगर

30. जर जानेवारी महिन्यात 1 तारखेला सोमवार असेल, तर त्या महिन्यात सोमवार किती वेळा येईल ?

5 वेळा

31.गांधी जयंतीला मंगळवार होता, तर त्याच वर्षी बालकदिन कोणत्या दिवशी असेल ?

बुधवार

32.एका इंग्रजी वर्षात 31 दिवसाचे एकूण किती महिने येतात ?            

7

33. जानेवारी 2008 ते जून 2008 या सहा महिन्यांचे एकूण दिवस किती ?       

182 दिवस

34.इ.स.2007 मध्ये प्रजासत्ताक दिन शुक्रवारला साजरा केला, तर त्याच वर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी साजरा केला जाईल ?       

बुधवार

35.इ.स. 2006 मध्ये प्रजासत्ताक दिन गुरुवारला होता. तर त्याचवर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल ?    

मंगळवार

36.1 जाने. 2008 ते 31 डिसेंबर 2008 या सहा महिन्यांचे एकूण दिवस किती ?   

366 दिवस

37.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. ताजमहाल : शहाजहान,    बिबी का मकबरा :  ……..?      

औरंगजेब

38. सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. डॉक्टर : दवाखाना,      वकील : ……… ?

न्यायालय

39. सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. नाक : सुगंध,    डोळे : ……….. ?

दृष्टी

40. सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. कृतज्ञ : कृतघ्न,       निकृष्ट : ………..?

उत्कृष्ट

41.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. तेल : लीटर,     रेषा : ………. ?             

मिटर

42.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. फूल : कळी,       झाड : …….. ?                  

रोपटं

43.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. घड्याळ : वेळ,   होकायंत्र : ………?

दिशा

44.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. पोपट : पिंजरा :: मनुष्य : ….?

तुरुंग

45.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. गाय : वासरू :: म्हैस : …..?  

रेडकू

46. सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. चौरस : परिमिती :: वर्तुळ : …..?        

परीघ

47. सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्र : मुंबई :: मध्यप्रदेश : …….?

भोपाळ

48.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. नागपूर : संत्री :: जळगाव : …….?

केळी

49.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. आंबा : फळ :: पालक : ?

भाजी

50.सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा. भारत : आशिया  ::  अमेरिका ………?

अमेरिका

2 thoughts on “जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-07 | District Level Mahadeep Test Paper-07”

Leave a Comment