जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-02 | District Level Mahadeep Test Paper-02

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-02
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-02 | District Level Mahadeep Test Paper-02

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-02 देत आहोत. District Level Madeep Test Paper-02 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?      

सिंधुदुर्ग

2.पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोल्हापुर

3.माळशेज घाट हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?      

ठाणे

4.कोराडी, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

नागपुर

5.चोला हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ठाणे

6.एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

नाशिक

7.परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?        

बीड

8. पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अकोला

9. तुर्भे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ट्रॉम्बे मुंबई

10. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?    

चंद्रपूर

11.जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पैठण (छ.संभाजीनगर)

12.भंडारदरा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अहिल्यानगर

13.कोयना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?  

सातारा

14. पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

नागपूर

15. भिरा-अवजल हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड

16.पवना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

17. वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

नाशिक

18. तील्लहारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोल्हापूर

19.हापूस आंब्याकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

रत्नागिरी

20.संत्रीकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?   

नागपुर

21.मोसंबी फळाकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

श्रीरामपुर

22.द्राक्षांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?  

नाशिक

23.बोरांकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?          

मेहरूण

24.अंजिरांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

राजेवाडी

25.केळीकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

जळगाव

26. चिक्कू फळांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?  

डहाणू, घोलवड

27.सिताफळ फळांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

दौलताबाद

28.काजू या फळाकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

मालवण

29.कलिंगड या फळाकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?             

अलिबाग

30. पितांबर वस्त्राकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

येवले

31.चादरीकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

सोलापूर

32.पैठणी शालूकरीता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?            

पैठण

33. पैनगंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?         

अजिंठा डोंगर, बुलढाणा

34.साड्या व लुगडयांकरीता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?        

इचलकरंजी

35.गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?    

त्र्यंबकेश्वर

36.कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?   

महाबळेश्वर

37.भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?      

भिमाशंकर

38. तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?

सातपुडा, मध्यप्रदेश

39. वैनगंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?

सातपुडा, (सिवनी म.प्र.)

40. जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिध्दांत कोणी मांडला ?

चार्ल्स डार्विन

41.क्ष-किरणांचा शोध कोणी लावला ?              

डब्ल्यू सी. रॉन्टजेन

42.कोणत्या शास्त्रीय उपकरणाने विद्युत प्रवाह अॅम्पीयरमध्ये मोजतात ?                  

अॅमीटर

43.अंध लिपी कोणी शोधून काढली ?

लुईस ब्रेल

44.ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

सी जीवनसत्व

45.बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता हि ……   

पाण्यापेक्षा कमी असते

46. दूरदृष्टीचा  दोष नाहीसा करण्याकरीता कोणते भिंग वापरतात ?         

बहिर्वक्र भिंग

47. गाईला किती जठर असतात ?

१ जठर ४ कप्पे

48.कांस्य (ब्राँझ) हे कशाचे संमिश्र आहे ?

तांबे व कथील

49.मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे ?

मांडीचे हाड

50. प्लेगच्या प्रतिबंधक लसीचा जनक कोणास म्हणतात ?

डॉ. वाल्डेमार हापकिन

Leave a Comment