APPAR ID Name Change Excel Download | अपार ID नावात बदल EXCEL
APPAR ID Name Change Excel Download:- अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याच्या नावात दुरुस्ती करण्यासाठीची सुविधा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्व माध्यमाच्या शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की, UDISE Plus मधील APAAR ID Generate करतांना शालेय रेकॉर्ड नुसार विद्यार्थ्यांचे नाव चुकीचे झाले असल्यास सदर विद्यार्थ्यांचे नाव दुरुस्ती करण्याची सुविधा गटशिक्षणाधिकारी यांचे MIS Login ला दिलेली आहे.
तरी ज्या शाळांचे विद्यार्थ्यांचे केवळ नावात बदल असल्यास, म्हणजे जुने नाव बदलून नवीन अचूक नाव बदलविण्यासाठी या Excel Format चा वापर करून बदलू शकता.
नवीन विद्यार्थी जोडण्यासाठी SO2 फॉर्म व नावाव्यतिरिक्त इतर बदल असल्यास SO3 फॉर्म भरुण देण्यात यावा. हे दोन्ही फॉर्म शाळा login ला उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते डाऊनलोड करून प्रिंट काढून वापरू शकता.
विद्यार्थ्यांचे केवळ नावात बदल असल्यास खालील Excel File डाऊनलोड करून माहिती भरून वापरू शकता.
Excel File
PDF File