दिवाळी सुट्टी अभ्यास | आकाश कंदील चित्र रंगवा | Aksah Kandil Picture for Diwali
आकाश कंदील चित्र रंगवा : दिवाळीच्या सुट्टी मधील अभ्यास विद्यार्थ्यासाठी म्हणून आम्ही आकाश कंदिलाचे चित्र रंगविण्यास्ठी विविध pdf विद्यार्थ्यांसाठी देत आहोत, शिक्षकांनी त्या A4 साईज च्या कागदावर प्रिंट काढून विद्यार्थ्याना द्याव्यात. किव्हा विद्यार्थ्यानी स्वतः प्रिंट काढाव्यात.
विद्यार्थ्याना दिवाळीच्या सुट्टीमध्ये Aksah Kandil Picture for Diwali हे चित्र रंगविण्यास मजा येतील. विध्यार्थी आनंदाने चित्र रंगवून दिवाळी साजरी करतील.
Happay Diwali…




आकाश कंदील चित्र रंगवा PDF डाऊनलोड करा.👇
Aditi dhanraj Hore am standard 5th