महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 33
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 33
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
दक्षिण आफ्रिका देशाला कोणत्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले?
कॅनडा देशाला कोणत्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले?
फ्रांस या देशात राष्ट्रीय दिन केव्हा साजरा करतात?
मॉरिशियस या देशाला कोणत्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले?
भारत देशातील गुप्तहेर संस्था कोणती?
इडियन्स धबधबा कोणत्या देशात आहे?
जगातील सर्वोच्च शिखर कोणते?
माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे?
तारा जगातील प्रमुख गुप्तचर संस्था कोणत्या देशातली आहे?
भूतान देशातील प्रमुख गुप्तचर संस्था कोणती?
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता?
हवा महाल कोठे आहे?
प्रसिद्ध ताजमहाल कोणी बांधला?
भारतीय राष्ट्रीय चिन्हावर एकूण किती सिंह आहेत?
भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत?
संगमरवरासाठी प्रसिद्ध राज्य कोणते?
ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?
भारतातील सर्वात मोठा जवाहर बोगदा कुठे आहे?
भारतीय अणुचाचणी केंद्र पोखरण कोणत्या राज्यात आहे?
भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते?
आंध्र प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?
बैसाखी हा सण कोणत्या राज्याचा आहे?
भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो?
सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
भारतातील कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
मिझोराम राज्याची राजधानी कोणती?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
भारत कोणत्या खंडात आहे?
युवक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करतात?
भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?
दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी संरक्षित आहे?
मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
खजुराहोची सुप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत?
कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
भारतातील सर्वात मोठे घुमट कोणते?
भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते?
माउंट अबू थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे?
भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती?
भारतातील सर्वात उंच भाक्रा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध क्षेत्र कोणते?
भारतात सर्वाधिक तागाचे उत्पादन करणारे राज्य कोणते?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




