स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-01 | Scolarship Exam Online practice Test-01

By Neha

Published On:

Scholarship Online practice Test 01
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-01 | Scolarship Exam Online practice Test-01

Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-01 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-01 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. ३४५२० ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात……….अशी लिहितात.         

34520

2.”एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी” ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी……..लिहितात.

29179

3.पाच अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशाप्रकारे लिहाल.     

99999

4.आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे एकूण किती आहेत ?

10

5.जागतिक स्तरावर ……………….. संख्याचिन्हे वापरणे सर्वांच्या सोईचे असते.  

इंग्रजी

6.६७,८९४ ह्या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय अंकात लिहा.

8

7. 97,382 या संख्येतील हजार स्थानचा अंक देवनागरी लिपीत लिहा.       

8. भारतीय चलनातील नोटांवर असणारे क्रमांक ……………..संख्याचिन्हात असतात.

आंतरराष्ट्रीय

9. सलीमने अडीच लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहिल्यास अचूक ठरेल.

2,50,000

10. जोसेफने पाऊण लाख किंमतीची मोटार सायकल विकत घेतली, ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात.  

75000

11.’सव्वा बारा हजार’ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिली असता हजार स्थानचा अंक …. असेल.

2

12.सरस्वती विद्या मंदिरात ‘सव्वा हजार’ विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?

1,250

13.9 हा अंक रोमन संख्याचिन्हात असा लिहितात.

IX

14.50 ही संख्या रोमन संख्याचिन्हात अशी लिहिली जाते.

L

15. XVII ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.

17

16.D + M = ………….   संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.  

1500

17. L व M यातील मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.

1000

18. घड्याळात अकरा वाजले असता रोमन संख्या चिन्हात असे दाखवले जाते.

XI

19.L, D, C, M ह्या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा.

MDCL

20.(X+V) + (X+V) = …………?

XXX

21. (X+X+X) X L= …….?

MD

22. 25 चे अचूक लेखन कसे करतात?

XXV

23. ६९८३५१४ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात.    

6983514

24. 102759 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात अशी लिहितात.

१०२७५९

25.) 5439 या संख्येतील शतक स्थानचा अंक देवनागरी लिपीत लिहा.  

Leave a Comment