महादीप परीक्षा सराव पेपर-15 | Mahadeep Test Paper-15
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-15 देत आहोत. Madeep Test Paper-15 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. थंड हवेचे ठिकाण चिखलदरा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती
2.महाराष्ट्रात मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे ?
नागपूर
3.प्राणहिता संगम कोणत्या दोन नद्यांचा आहे ?
पैनगंगा व वर्धा
4.पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो ?
5 जून
5.शिखांचे दहावे गुरू कोण ?
गुरु गोविंदसिंग
6.भारतात सोन्याच्या खाणी कोठे आहे ?
कोलार
7.’प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे’ असे म्हणणारे पहिले भारतीय कोण ?
महात्मा फुले
8. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते ?
कर्कवृत्त
9. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो ?
26 जानेवारी
10. कोणत्या राज्याची राज्यभाषा मराठी आहे ?
महाराष्ट्र
11.गुरू ग्रहाला किती उपग्रह आहेत ?
64
12.हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढणारे यंत्र कोणते ?
ECG
13.उडण्याची क्षमता नसणारा सागरी पक्षी कोणता ?
पेग्वीन
14. त्वचारोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
क जीवनसत्त्व
15. लसणासारखा वास आलेला मुलद्रव्य कोणता ?
सल्फर डायऑक्साईड
16.जगप्रसिद्ध आयफेल टॉवर कोठे आहे ?
पॅरीस
17. जागतिक प्रमाण वेळाचे ठिकाण कोणते ?
ग्रीनिच
18. येन कोणत्या देशाचे चलन आहे ?
जपान
19.जगातील सर्वात मोठा द्विपसमुह कोणता ?
इंडोनेशिया
20.राष्ट्रध्वजाचा स्विकार करणारा पहिला देश कोणता ?
डेन्मार्क
21.’भारताचा शोध’ ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
पंडित नेहरू
22.’डिस्कव्हरी ऑफ इंडीया’ हा ग्रंथ नेहरूंनी कुठल्या तुरूंगात लिहीला ?
अहिल्यानगर
23.भारत देश कधी स्वतंत्र झाला ?
15 ऑगस्ट 1947
24.पहिल्या महायुद्धाचा शेवट केव्हा झाला ?
1918 साली
25.गिरणी कामगारांना रविवारची सुट्टी कोणाच्या प्रयत्नाने मिळाली ?
नारायण मेघाजी लोखंडे
26. काळ ओळखा – मुले बागेची सफाई करीत असतील.
भविष्यकाळ
27.”भारताची सुवर्ण कन्या’ कोणाला म्हणतात ?
पी.टी. उषा
28.‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
वि.स. खांडेकर
29.व, पा, रा, ठा, णी, पु अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
पाणीपुरवठा
30. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय……….
कामधेनु
31.वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो ?
22 एप्रिल
32.मुर्खपणाचा सल्ला देणारा, अलंकारीक शब्द लिहा.
उंटावरचा शहाणा
33. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे, या अर्थाची म्हण.
गोगलगाय नी पोटात पाय
34.’तोंडचे पाणी पळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
एकदम घाबरून जाणे
35.अशुद्ध शब्द ओळखून लिहा. पूजन, शहरीकरण, आधुनिक, प्रतिध्वनी.
पूजन
36.इष्टिकाचितीला किती कडा असतात ?
12 कडा
37.इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ?
8 शिरोबिंदू
38. १२ मी x १६ मी या मापाच्या बागेत ४ मी x ६ मी या मापाचे किती वाफे तयार होतील ?
8 वाफे
39. एका समभूज त्रिकोणाची परिमिती १८ आहे तर बाजूंची लांबी किती ?
6 सेमी
40. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
प्रशांत महासागर
41.खालीलपैकी कोणत्या वर्षात फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा राहील ?
2036
42.पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
99999
43.५००००० – १०००९८ वजाबाकी करून लिहा.
399902
44.एका संख्येतून ३५७५२८ ही संख्या वजा केली असता उत्तर ५२८४२३ मिळते, तर ती संख्या कोणती ?
885951
45.१ ते ५ क्रमाने येणाऱ्या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी पाच अंकी सर्वात मोठी सम संख्या कोणती ?
54312
46. त्रिकोण, आयात, गोल, चौरस कोणता आकार वेगळा आहे ?
गोल
47. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
क जीवनसत्त्व
48.पाच क्रमवार संख्यांची सरासरी १५ आहे तर या पाच संख्येत मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ?
71
49.6,8,7,0,4 या अंकापासून बनणारी सर्वात लहान संख्या कोणती ?
40678
50. १० ते ९९ पर्यंतच्या संख्यामध्ये ९ हा अंक किती वेळा येतो ?
18 वेळा