महादीप परीक्षा सराव पेपर-14 | Mahadeep Test Paper-14
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-14 देत आहोत. Madeep Test Paper-14 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते ?
नागपूर
2. कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात ?
कोयना
3.चवदार तळे कोठे आहे ?
महाड
4.शेतीसाठी सातबारा कोण देतो ?
तलाठी
5.सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नांदेड
6.भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
वाघ
7.नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
रवींद्रनाथ टागोर
8. भारतातील सर्वात लहान दिवस कोणता ?
21 डिसेंबर
9. दिलवाडा टेम्पल्स कोठे आहेत ?
माउंट आबू, राजस्थान
10. भारतातील पहिले अणुउर्जा विद्युत केंद्र कोणते ?
तारापूर
11.सूर्यकुलातील कोणत्या ग्रहाला एकच उपग्रह आहे ?
पृथ्वी
12.दारूच्या अतिसेवनामुळे कोणता अवयव खराब होतो ?
यकृत
13.पाऱ्याऐवजी तापमापीत कोणता पदार्थ टाकता येईल ?
अल्कोहोल
14. खालीलपैकी उष्णतेचा सुवाहक कोणता आहे ?
तांबे
15. वातावरणातील हवेचा दाब मोजण्याचे साधन कोणते ?
बॅरोमीटर
16.जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?
आशिया
17. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?
मिशिगन ह्युरोन
18. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
इंदिरा गांधी
19.सार्क परिषदेत एकूण किती सदस्य राष्ट्र आहेत ?
7
20.जगातील सर्वात वर्दळीचा जलमार्ग कोणता ?
उत्तरी अटलांटिक
21.प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला ?
सिराजुद्दोला
22.सातवाहन राजाची राजधानी कोणती होती ?
प्रतिष्ठान, पैठण
23.आधुनिक भारताचे निर्माते कोणास म्हटले जाते ?
जवाहरलाल नेहरू
24.चिपको आंदोलन कशासाठी होते ?
झाडे वाचवा
25.विधवा पुनर्विवाह कायद्याचा निर्माता कोण ?
महर्षी धोंडो केशव कर्वे
26.’^’ या चिन्हाचे नाव लिहा ?
काकपद
27.अशुद्ध शब्द ओळखा – रतीब, विहीर, वकुब, हुकूम.
वकुब
28.दत्तक घेणे या अर्थाचा वाक्प्रचार –
जबाबदारी घेणे
29.निरूद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो, या अर्थाची म्हण –
खायला काळ, भुईला भार
30. म्हण पूर्ण करा – भिक नको,
कुत्रा आवर
31.’रोबो’ या शब्दाला मराठी पर्यायी शब्द –
यंत्रमानव
32.समानार्थी शब्द लिहा – तरू =
झाड
33. जोडशब्द लिहा – बंध –
ऋणानु
34.अलंकारिक शब्दाचा अर्थ लिहा – वाटाण्याच्या अक्षता,
स्पष्ट शब्दात नकार देणे
35.भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?
प्रवरा
36.३, ५, ५, ७,११, १३, २९, ३१ ह्या कोणत्या संख्या आहेत ?
मूळ संख्या
37.सुभाषकडे ५० रुपयाच्या ६७८ नोटा आहेत. शितलकडे २० रू च्या ८०५ नोटा आहेत, दोघाजवळ एकूण किती रूपये आहेत ?
50,000 रुपये
38. सोडवा : ८ ÷ ८ + ८ x ८ – ८ = ?
57
39. २४ च्या सर्व विभाजकांची बेरीज किती ?
60
40. ) घड्याळात १०वा १० मिनीटे झाली तर किती मिनीटानंतर पावणेबारा वाजतील ?
1 तास 35 मिनिटे
41.काटकोनापेक्षा मोठा कोण कोणता ?
विशालकोन
42.७ सें.मी. बाजूचा समभूज त्रिकोण आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती ?
21 सेमी
43.आयताचे क्षेत्रफळ =……..?
लांबी x रुंदी
44.चौरसाच्या बाजुची लांबी निम्मी केली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल ?
क्षेत्रफळ 4 पट कमी होईल
45.चौरसाचे चारही कोन…………… असतात.
काटकोन
46. आयताच्या सर्व कोनांच्या लांबीची बेरीज किती असते ?
360 अंश
47. चंद्र, पृथ्वी, गुरू, मंगळ, बुध गटातील वेगळा शब्द ओळखा.
चंद्र
48.14, 24,19, 28 गटातील वेगळा अंक ओळखा.
19
49.लीप वर्ष किती दिवसाचे असते ?
366 दिवस
50. मार्च, एप्रिल, मे, जुलै. गटातील वेगळा महिना ओळखा.
एप्रिल