YCMOU बी.एड. जिल्हानिहाय कागदपत्रे पडताळणी तारखा वेळापत्रक जाहीर
YCMOU Bed Document Verification Timetable :-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्त्र विद्याशाखा बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२४-२६ या तुकडीचे विभागीय केंद्र कागदपत्र पडताळणी समिती जिल्हानिहाय नियोजन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
विभागीय केंद्र कागदपत्र पडताळणी समिती जिल्हानिहाय नियोजन वेळापत्रक तक्ता पुढीलप्रमाणे आहे.
अभ्यार्थीने आपापल्या जिल्ह्यानुसार तारखा पाहून कागदपत्र पडताळणी करावी.