दिवाळी अभ्यास 2024 | diwali abhyas 2024 | diwali abhyas pdf | दिवाळी अभ्यास pdf
दिवाळी अभ्यास 2024:- दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या आणि महत्वपूर्ण सणांपैकी एक आहे. हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. सणानिमित्त भारतातील सर्व शाळांना सुट्टी असते. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यात सुट्टीबरोबर जर थोडा वेगळा अभ्यास दिला तर त्याला सुट्टीतही मजा येईल. या अभ्यासाला आपण diwali abhyas म्हणूया, यामुळे विद्यार्थी सुट्टीबरोबर आपल्या ज्ञानात भर पाडू शकतात व त्याचा अभ्यासात खंड पडणार नाही.
म्हणून आम्ही विद्यार्थ्यासाठी वर्ग 1 ते 7 पर्यंत दिवाळी अभ्यास pdf | diwali abhyas pdf देत आहोत.
विद्यार्थ्यानी स्वतः किव्हा पालक व शिक्षकांच्या मदतीने हा अभ्यास A4 साईजच्या कागदावर प्रिंट काढून वापरावयाचा आहे.
दिवाळी अभ्यास 2024
दिवाळी अभ्यास इयत्ता पहिली 👇
iyatta pahili diwali abhyas
वर्ग 1 ली
दिवाळी अभ्यास इयत्ता दुसरी 👇
iyatta dusari diwali abhyas
वर्ग 2 री
दिवाळी अभ्यास इयत्ता तिसरी 👇
iyatta tisari diwali abhyas
वर्ग 3 री
दिवाळी अभ्यास इयत्ता चौथी 👇
iyatta chouthi diwali abhyas
वर्ग 4 थी
दिवाळी अभ्यास इयत्ता पाचवी 👇
iyatta pachavi diwali abhyas
वर्ग 5 वी
दिवाळी अभ्यास इयत्ता सहावी 👇
iyatta sahavi diwali abhyas
वर्ग 6 वी
दिवाळी अभ्यास इयत्ता सातवी 👇
iyatta satavi diwali abhyas
वर्ग 7 वी
दिवाळी अभ्यास चित्र रंगवा
दिवाळीचा दिवा, आकाश कंदील यासारख्या विविध विषयावर चित्र रंगवा pdf