नाव टाकून मतदार यादीत माहिती शोधणे | Voter List,Voter ID Search by name

By Neha

Published On:

Voter-name-Serch-By-Mobile-Name-and-Info
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

नाव टाकून मतदार यादीत माहिती शोधणे | Voter List,Voter ID Search by name

मतदार यादीत नाव शोधणे: विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार यादी  अंतिम करण्यात आल्या आहेत.

सदर यादीमध्ये आपले नाव तीन प्रकारे शोधता येईल. तपशीलानुसार, मतदान कार्ड (EPIC) द्वारे, मोबाईल नंबर टाकून शोधता येते. Voter List,Voter ID Search by name

खालील प्रमाणे नाव टाकून माहिती आपले नाव, मतदान केंदाचे नव, मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी भाग क्रमाक व मतदाराचा अनुक्रमांक शोधा.

name and info

नाव टाकून माहिती शोधण्यासाठी खालील लिंकला टच करा. 👇

Leave a Comment