PAT gun nond takta in marathi | संकलित मूल्यमापन गुण नोंद तक्ते | gun nond patrak 2024 pdf download | गुण नोंद तक्ते 2024-25
PAT gun nond takta in marathi pdf :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे-30 ‘STARS’ प्रकल्पांतर्गत अंतर्गत संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2024-25 प्रश्नपत्रिका इ.3 री ते इ. 9 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आयोजित केली जाणार आहे.
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र 2024-25 चे संकलित मूल्यमापन गुण नोंद तक्ते आम्ही आपणासाठी भाषा,गणित,इंग्रजी विषयांच्या gun nond patrak 2024 pdf खालील प्रमाणे वर्गानुसार उपलब्ध करून देत आहोत. आपण हवे ते वर्गावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
PAT Sankalit mulyamapan 1-2024-25
गुणनोंद तक्ते
संकलित मूल्यमापन गुण नोंद तक्ते 3 री ते 9 वी
gun nond takta in marathi PDF