यवतमाळ जि.प. सुट्या यादी 2024-25, Yavtmal ZP Holiday List 2024-25

By Neha

Updated On:

Yavatmal-ZP-Holiday-List-2024-25
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

यवतमाळ जि.प. सुट्या यादी 2024-25, Yavtmal ZP Holiday List 2024-25

यवतमाळ जि.प. सुट्या यादी 2024-25: प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळांसाठी शैक्षणिक सत्र २४-२५ मधील शैक्षणिक सुटट्यांच्या नियोजनाबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, यवतमाळ व मा.शिक्षणाधिकारी (प्राथ),जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडून कळविण्यात आले आहे.

प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळांसाठी शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील शैक्षणिक सुटटयांचे नियोजन शाळास्तरावर वार्षिक नियोजन करण्याकरीता खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. तरी यादीतील संभाव्य सुट्ट्या राजपत्र अधिसूचना सन २०२४ प्रकाशीत झाल्यानंतर तपासून घेण्यात याव्यात.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ वर्षाच्या प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळांसाठी देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.सुट्ट्याचा प्रकारअ.क्र.सुट्ट्यांचा तपशीलदिनांकवार
1महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेल्या शासकीय सुटटया1बुध्द पोर्णिमा२३/०५/२०२४गुरुवार
2बकरी ईद (ईद-उल-झुआ)१७/०६/२०२४सोमवार
3मोहरम१७/०७/२०२४बुधवार
4स्वातंत्रय दिन१५/०८/२०२४गुरुवार
5पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)१५/०८/२०२४गुरुवार
6गणेश चतुर्थी०७/०९/२०२४शनिवार
7ईद-ए-मिलाद१६/०९/२०२४सोमवार
8महात्मा गांधी जयंती०२/१०/२०२४बुधवार
9दसरा१२/१०/२०२४शनिवार
10दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)०१/११/२०२४शुक्रवार
11दिवाळी (बलिप्रतिपदा)०२/११/२०२४शनिवार
12गुरुनानक जयंती१५/११/२०२४शुक्रवार
13खिसमस२५/१२/२०२४बुधवार
2मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील1अक्षयतृतीया१०/०५/२०२४शुक्रवार
2नारळी पौर्णिमा (रक्षा बंधन)१९/०८/२०२४सोमवार
3पोळा- (दर्श अमावस्या)०२/०९/२०२४सोमवार
3मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकारातील (मराठी माध्यमाच्या शाळांसाठी)1नागपंचमी०९/०८/२०२४शुक्रवार
2तान्हा पोळा-दुसरा दिवस०३/०९/२०२४मंगळवार
3घटस्थापना०३/१०/२०२४गुरुवार
4मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकारातील (उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी)1मोहरम दुसरा दिवस१८/०७/२०२४गुरुवार
2ग्यारवी शरीफ१५/१०/२०२४मंगळवार
3शब ए कद्र१३/०३/२०२५गुरुवार
5उन्हाळी सुट्टी२ मे २०२४ ते ३० जुन २०२४
6दिवाळी सुट्टी३० ऑक्टोंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४
7शाळा व्यवस्थापन समिती अधिकारातील सुट्टयाशैक्षणिक सत्रात दोन सुट्टया निश्चित करून अहवाल केंद्रप्रमुखांना देणे

 

📝यवतमाळ जि.प. सुट्या यादी 2024-25 PDF डाउनलोड करा:-


 

📝यवतमाळ जि.प. सुट्या यादी 2024-25 JPG डाउनलोड करा:-


 

📝यवतमाळ जि.प. सुट्या यादी 2024-25 पत्र डाउनलोड करा:-

Leave a Comment