निवडणूक कालावधीत कोणालाही वैद्यकीय रजेवर जाता येणार नाही | वैद्यकीय रजेवर गेले तर तपासणी वैद्यकीय मंडळा कडून होणार-आजचा आदेश

By Neha

Published On:

No Leave In Election 2024
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

निवडणूक कालावधीत कोणालाही वैद्यकीय रजेवर जाता येणार नाही | वैद्यकीय रजेवर गेले तर तपासणी वैद्यकीय मंडळा कडून होणार-आजचा आदेश

No Leave in Election 2024: निवडणूकीच्या कालावधीत काही निवडणूकीशी संबधित अधिकारी हे वैद्यकीय कारणास्तव रजेचे अर्ज सादर करतात. निवडणूक कालावधीतील जबाबदारीची आणि कालमर्यादीत कर्तव्ये पाहता कुणालाही सबळ कारणाशिवाय रजा देणे योग्य नाही.

त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव अर्ज सादर केलेल्या प्रकरणात संबधित अधिकाऱ्यांची त्वरीत शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करुन ते खरोखर शासकीय कामकाज करण्यास असमर्थ आहे किंवा कसे याची त्वरीत खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी असा आदेश / पत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती / अकोला / यवतमाळ / वाशिम / बुलढाणा या जिल्ह्यांना विभागीय आयुक्त, अमरावती यांनी दिले.

आजचा विभागीय आयुक्त, अमरावती आदेश👇

खाली क्लिक करून पहा

Leave a Comment