Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

5th and 8th class scholarship form pdf | शिष्यवृत्ती फॉर्म pdf | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचा भरावयाचा फॉर्म नमुना

 5th Class Scholarship form PDF Maharashtra :

8th Class Scholarship form PDF Maharashtra :

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. या शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म online भरावयाचा असतो मात्र मुख्याद्यापकांना सदर फॉर्म online भरण्यापूर्वी आपल्या 5 वी व 8 वी वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने व्यवस्थित भरावा. नंतरच 5th and 8th class scholarship हा फॉर्म online भरावा. म्हणजे विध्यार्थ्याची माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही.

म्हणूनच आम्ही मुख्याध्यापकांच्या सोयीसाठी MSCE scholarship form 5th namuna pdf व MSCE scholarship form 8th namuna pdf असे दोन फॉर्म उपलब्ध करून देत आहोत.

5th and 8th class scholarship form pdf हे दोन्हीही शिष्यवृत्ती फॉर्म pdf डाऊनलोड करा व त्याची A4 साईज च्या कागदावर प्रिंट काढून वापरा.

परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला व आपल्या विद्यार्थ्याला हार्दिक शुभेछ्या |

Scholership form 5th namuna pdf👇

शिष्यवृत्ती फॉर्म pdf | शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी कोरा फॉर्म | scholarship form pdf


Scholership form 8th namuna pdf👇

शिष्यवृत्ती फॉर्म pdf | शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी कोरा फॉर्म | scholarship form pdf


1 thought on “5th and 8th class scholarship form pdf | शिष्यवृत्ती फॉर्म pdf | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचा भरावयाचा फॉर्म नमुना”

Leave a Comment